हिवाळी अधिवेशन २०१८

हिवाळी अधिवेशन २०१८

नाणार प्रकल्प,सरकारची तात्पुरती माघार,भाजप- सेनेचे छान चाललंय!

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात 14 गावांत जगातील सर्वात मोठी सहा कोटी टनांची रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यासाठी भाजप आणि शिवसेना सरकारने गेल्या दोन एक...

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी!

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यंदाच्या अधिवेशनात विरोधकांनी मराठा आरक्षण, दुष्काळ, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प अशा स्वरूपाच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. मात्र, अधिवेशनाच्या...

गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा; सरकारने विधेयक घेतले मागे

मुंबईसह राज्यातील लाखो गृहनिर्माण सोसायट्यांना जाचक ठरणारी सहकार कायद्यातील कलमे बदलण्यात यावीत असा आग्रह धरूनही पुन्हा जुनेच विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. त्याला मुंबई भाजप...

ATR आधी आणला असता तर वेळ वाया गेला नसता – मुंडे

मराठा समाजाला मिळालेलं १६ टक्के आरक्षण यावरच सुरुवातीपासून चर्चा सुरु असलेल्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचं अखेर सूप वाजलं आहे. मराठा समाजासाठीचं आरक्षण हे जरी या...
- Advertisement -

आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनांही सातवा वेतन आयोग लागू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, अशी घोषणा अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज, शुक्रवारी विधानपरिषदेत केली. या घोषणेमुळे...

पुण्यात कालवा पोखरणारे उंदीर-घुशी हिवाळी अधिवेशनात!

गेल्या महिन्यात पुण्याच्या खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्याची भिंत फुटल्यामुळे त्याच्या आजूबाजूला राहाणारे अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते. मात्र, ही भिंत उंदीर-घुशींनी पोखरल्यामुळेच फुटल्याचा दावा...

विधानभवनातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणार!

होय! शिवाजी महाराजांचा विधामभवनातील पुतळा आता काढण्यात येणार आहे. विधानभवनात प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा आहे. त्याकडे पाहिल्यानंतर आपण महाराजांपुढे नतमस्तक...

‘त्या’ ४२ जणांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत द्या – अजित पवार

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांना जसे १५ लाखाची मदत दिली जाणार आहे तशीच मदत सरकारने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना व मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या...
- Advertisement -

मराठा आरक्षणानुसार आता; २४ हजार शिक्षकांची भरती होणार

मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होण्याआधी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला असला तरी शिक्षक भरतीत १६ टक्के मराठा समाजाला राखीव जागा ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप...

बाळासाहेब ठाकरे योजना; अपघातग्रस्तांना होणार ‘हा’ लाभ

अपघातग्रस्तांना तातडीने उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी बाळासाहेब ठाकरे योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत अपघातग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी थेट रूग्णालयात ३० हजार रुपये जमा...

मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करतंय – अजित पवार

आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. राज्य सरकारने काल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधेयक आणले. आरक्षण मिळणार म्हणून मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र...

‘सीमांकनानंतर’ जागा नावावर करणार – चंद्रकांत पाटील

मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर तेथील जागा कोळीबांधवांच्या नावावर केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. दरम्यान, अरबी...
- Advertisement -

महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

वाळू तस्करांकडून हफ्ते घेणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, तसेच जबाबदार अधिकारी मॅटमध्ये गेले तरी निलंबनाची कारवाई टिकेल, असे महसूल मंत्री...

बोगस पटसंख्या दाखवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार – तावडे

राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांवर कारवाई करण्याबाबत शासन गंभीर आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची कार्यवाही सुरु आहे. येत्या २ महिन्यात ही कार्यवाही पूर्ण...

वाळू तस्करांकडून हफ्ते घेणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

वाळू तस्करांकडून हफ्ते घेणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सभागृहात सांगितले. तसंच जबाबदार...
- Advertisement -