घर लेखक यां लेख

193766 लेख 524 प्रतिक्रिया

‘उडता पंजाब’ : नशेच्या गर्तेत बुडता पंजाब

‘उडता पंजाब’ हा क्वेंटिन टॅरंटिनो किंवा रॉबर्ट रॉड्रिग्जच्या चित्रपटांप्रमाणे काम करतो. म्हणजे या दिग्दर्शकांच्या चित्रपटात एरवी कधीही एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत अशा व्यक्तींचे रस्ते...

‘गो गोआ गॉन’ :अतिशयोक्तीपूर्ण झॉम-कॉम

‘झॉम्बी’ हा मॉन्स्टर प्रकार अस्तित्त्वात आल्यानंतर काही तांत्रिक चुकांमुळे सदर मॉन्स्टरच्या हक्कांना कुणा एका स्टुडिओचे बंधन राहिले नाही. कारण त्याचे स्वरूप कुणीही वापर करू...

‘मेहेम’ : मानसशास्त्रीय अराजक

डेरेक चो (स्टीवन युन) हा टॉवर्स अँड स्मायथ कन्सल्टिंग नामक कॉर्पोरेट कंपनीमध्ये कार्यरत असलेला वकील आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील अंतर्गत राजकारण, गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीपुढे (आणि...

‘टच ऑफ इव्हिल’

आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘बॉम्ब अंडर द टेबल’ तंत्राचा वापर करत, काहीएक मिनिटांत फुटणार्‍या टाइम बॉम्बची प्रतिमा समोर दाखवत एका लाँग टेकच्या माध्यमातून ज्या गाडीत तो...

‘द थर्ड मॅन’ : युद्धानंतरच्या अस्थिरतेचे मूर्त रूप

‘फिल्म न्वार’ चळवळीतील सिनेमे, त्यातील फिक्शन आणि समकालीन वास्तव, त्यांचे लेखक-दिग्दर्शक यांच्यात एक महत्त्वाचं साम्य दिसून येतं. ते म्हणजे सदर सिनेमांतील नायक आणि त्याची...

‘द माल्टीज फाल्कन’ काळ्या सिनेमाचा उदय

चित्रपटाचं नाव सुचवतं त्याप्रमाणे एक काळ्या रंगाचा (सोनं आणि रत्नांनी जडल्याचं मानलं जाणारा) फाल्कनचा पुतळा हा सदर चित्रपटातील महत्त्वाचा घटक आहे, किंबहुना त्यामुळेच तर...

सूर्यास्तानंतरचा रक्तरंजित तमाशा

पोलीस आणि एफबीआय अधिकारी मागावर असल्याने सेथ गेको (जॉर्ज क्लुनी) आणि रिची (क्वेंटिन टॅरंटिनो) हे दोघे दरोडेखोर भाऊ टेक्सासमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. नुकतीच...

वैचित्र्यपूर्ण स्पायकॉम

ऑस्बॉर्न कॉक्स (जॉन माल्कोविच) या सीआयए एजन्टला त्याच्या अकार्यक्षमतेच्या नावाखाली सध्याच्या मोहिमेवरून हटवण्यात आलं आहे. ‘अतिमद्यपानामुळे आपल्याला मोहिमेवरून हटवलं’ हा अपमान सहन न झाल्याने...

भय इथले संपत नाही

‘नाईट ऑफ द लिव्हिंग डेड’चा (1968) दिग्दर्शक, संकलक, सहाय्यक लेखक आणि एकूणच सांगायचं झाल्यास सर्वेसर्वा जॉर्ज ए. रोमिरो हा झाँबीजचा आणि परिणामतः या चित्रपट...

नाईटक्रॉलर भाग २

लु हा तिशीपार केलेला माणूस आहे. ज्याने जागतिकीकरण, भांडवलशाही, अमेरिकेतील ढासळत असलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, यासारख्या गोष्टी पाहिल्या आणि अनुभवलेल्या आहेत. त्यात तो अजूनही स्थिर...