191580 लेख
524 प्रतिक्रिया
जेव्हा ‘छोटे’ पडतात मोठ्यांवर भारी
क्रिकेट विश्वचषक आणि धक्कादायक निकाल हे समीकरण फार जुनेच आहे. जे संघ ‘छोटे’ मानले जातात, तेही विश्वचषकात आपला खेळ उंचावत मोठ्या संघांना चांगली झुंज...
भरोसेमंद ते बेभरवशाचा…
एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७४ सामन्यांत जवळपास ५० च्या सरासरीने ७९१० धावा, जागतिक क्रमवारीत काही वर्षांपूर्वीपर्यंत अव्वल स्थान, मात्र इंग्लंडमधील विश्वचषकासाठी संघात स्थान मिळण्याबाबत अनिश्चितता! ही...
…अन ताहिरच्या फिरकीने केला बेअरस्टोचा घात !
मला पहिल्या काही षटकांत फिरकीपटूसमोर फलंदाजी करायला आवडत नाही, असे विधान करताना आपण अनेक सलामीवीरांना पाहिले आहे. अगदी क्रिस गेलसारखा अफलातून सलामीवीरही सुरुवातीच्या षटकांत...
गेमने बनाया इनका नेम!
‘यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोति’ हे इंडियन प्रीमियर लीगचे ब्रीदवाक्य! आयपीएल करंडकावर संस्कृतमध्ये लिहिलेल्या या वाक्याचा मराठीत अनुवाद होतो, ‘जिथे प्रतिभेला मिळते संधी’. आयपीएल ही...
भारताच्या बॅडमिंटनपटूंना झालंय तरी काय?
दिनेश खन्ना, प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद यांसारख्या महान बॅडमिंटनपटूंचा वारसा लाभलेल्या भारताकडे सध्या सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, किदाम्बी श्रीकांत असे प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांनी मागील...
चौथ्या वेगवान गोलंदाजाची भासणार उणीव?
पुढील महिन्यात सुरू होणार्या विश्वचषकासाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात निवड समितीने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या ३ वेगवान...
जोपर्यंत आनंद मिळतोय, तोपर्यंत खेळणार !
डावखुर्या युवराज सिंगने मुंबई इंडियन्सकडून आपला पहिला आयपीएल सामना खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३५ चेंडूंत ५३ धावांची खेळी केली. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून...
बंगळुरू एफसीचा मुंबईकर हिरा
बंगळुरू फुटबॉल क्लब आणि गोवा एफसी यांच्यातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) या फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना. ९० मिनिटांत दोन्ही संघांना गोल न करता आल्याने...
चौथ्याचा तिढा सुटेना !
इंग्लंडमध्ये होणार्या क्रिकेट विश्वचषकाला आता अवघे दोन महिनेच बाकी राहिले आहेत. विश्वचषकाआधी भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय सामने होणार नाहीत. त्यामुळे विश्वचषकासाठी भारतीय संघात आणि त्यातही...
संघाच्या यशावर ’राज’कारणाचे सावट
महिला टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी...भारत विरुद्ध इंग्लंड सामना...भारताचा पराभव...या सामन्यात भारताने आपली सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राजला संघात स्थान दिले नाही. या सगळ्यामुळे एक...