घर लेखक यां लेख

193265 लेख 524 प्रतिक्रिया

वनांचे वैभव अन् वनविभागाचे दारिद्य्र!

एका वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्याजवळील तळेगावच्या थोडं पुढं नवलाख उंबरे नावाचे गाव आहे. गाव तसं वेगवेगळ्या कारणानं प्रसिद्ध आहे. गावाच्या शेजारी मोठे डोंगर आहेत....

सयाजी शिंदेंचं कुठं चुकलं?

कोणत्या पर्यावरणीय प्रश्नाची चर्चा कधी करायची याचं दर वर्षीचं शेड्युल ठरलेलं असतं. दर वर्षी या चर्चा त्याच क्रमाने येतात व जातातही. दिवसाआड पाणी मिळायला...

पूर अनुभवलेला समाज!

एका शतकानंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्याने मोठा पूर अनुभवला. आता पूर ओसरला आहे. लोक पुरातून सावरत आहेत. अनेकांनी पूर जवळपासच्या गावातून पाहिला, काहींनी पेपरातून वाचला,...

नदी वाहते…नदी परिसंस्था आणि कृत्रिम पूर !

आपला देश नदीला प्रचंड पवित्र मानणारा देश आहे. वर्षातून अनेकदा नदीची पूजा केली जाते, आरती उतरली जाते. तीर्थ म्हणून नदीतील पाणी प्राशन केले जाते....

शहरात कुठून आणायचं शिवार?

‘शिवाराशी नाळ जोडणारं शिक्षण’, हा १४ जुलैच्या ‘आपलं महानगर’मधील लेख वाचून अनेकांचे फोन आले. ग्रामीण भागातील शिक्षकांना हा लेख खूपच भावला. अनेकानी नवीन उपक्रम...

शिवारशी नाळ जोडणारे शिक्षण

गावागावात शाळा येऊन बरीच वर्षे झाली आहेत. काही गावात अनेक वस्तीशाळा आहेत. शाळेतून लिहिणं वाचणं शिकवलं जातंय. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन गोष्टी शिकविल्या जात आहेत....

वृक्षारोपणातील देशीवाद

झाडं लावणं, हे पर्यावरणाचे सर्वात महत्वपूर्ण काम समजले जाते. पाच जूनचा पर्यवरण दिवस एकदा का आला,की झाडे लावण्याचे संकल्प सुरु होतात, सोसियल मीडियावरून झाडं...

पेरा, जगण्याचा..!

पारळ्यातील कांतीलाल मोरे, छबू मोरे, बबन माळी व इतर भिल्ल शेतकरी बांधवाशी चर्चा केली. मुद्दामहून त्यांच्यापुढे, अलीकडे सार्वत्रिक बनत चालेला एक मुद्दा मांडला. म्हटलं,...

स्वच्छ हवा आणि श्वास घेण्याचा अधिकार

या वर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचा विषय ‘हवा प्रदूषणाशी लढा’ असा आहे. गेल्या वर्षी प्लास्टिकशी लढा देऊन त्याला हरवले आणि आता दूषित...

जैवविविधता : पौष्टिक अन्न, निरोगी समाजाची पूर्वअट

शिवारातील टेंभरं, अळीव, चारोळी, कारं, बोरं या रानमेव्याची आणि कैक रानभाज्या संपवायच्या, मग लोहाच्या व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, कॅल्शिअम पावडर, शासकीय योजनेतून गावागावात पोहचवायचं....