घर लेखक यां लेख Hemant Bhosale

Hemant Bhosale

तुकाराम मुंढे आले फाईली डब्यात गेल्या, ठाकरे सरकार आले फाईली वर आल्या
334 लेख 0 प्रतिक्रिया
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

तुकाराम मुंढे आले फाईली डब्यात गेल्या, ठाकरे सरकार आले फाईली वर आल्या

आयएएस तुकाराम मुंढे जेव्हा नाशिकमध्ये आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आले तेव्हा त्या फाईली वर आल्या. यापुढे फाईली...
The government will fund 30 lakh rupees for the aarti

नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरीचे शुद्धीकरण

नाशिककरांचे जीवन प्रवाहित करणार्‍या गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी ’नमामि गंगे’च्या धर्तीवर गोदावरी शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी २०२१-२२ या...
swachh_bharat_abhiyan

ताज, एमईटी फार्मसी, अपोलो, पार्क साईड, पारेषण केंद्र, सिटी सेंटर मॉल स्वच्छतेत अव्वल

स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत हॉटेल गटात ताज, शाळांच्या गटात आडगाव येथील एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, दवाखाने गटात अपोलो, रहिवासी गटात...

मार्चच्या पहिल्या आठवड्यात पालिका कर्मचार्‍यांना पदोन्नती

महापालिकेच्या कर्मचार्‍यांची तेरा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असला तरी प्रशासनाने दिलेला १५ फेब्रुवारीचा मुहूर्त टळला आहे. छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्याच्या...
Manavise

मनविसे म्हणते, खाजगी शिक्षणसंस्थांची मुजोरी थांबवा

कोरोना काळात पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता खासगी शैक्षणिक संस्थांनी पूर्ण शुल्क आकारण्याचा रेटा लावला आहे. या मुजोरी विरोधात कठोर विधेयक पारित करण्याची...

पालिकेतील ५ हजार कर्मचार्‍यांना वेतन आयोग लागू; फरकाबाबत संभ्रम

महापालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी शुक्रवारचा (दि. ५) दिवस आनंदाची बातमी घेऊन आला. सुमारे पाच हजार कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग १ एप्रिलपासून लागू करण्याचा आदेश प्रशासनाने पारित...

पालिका कर्मचार्‍यांना १ एप्रिलपासून सातवा आयोग

महापालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी खुशखबर असून सातव्या वेतन आयोगाची फाईल लेखा व वित्त विभागातून आयुक्त कैलास जाधव यांना प्राप्त झाली आहे. या फाईलवर शुक्रवारी (दि. ५)...

काँग्रेस का म्हणते ‘एकला चलो रे’?

नवी मुंबई, वसई-विरार आणि औरंगाबाद महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांत होईल. त्यानंतर वर्षभरात मुंबई आणि नाशिक महापालिकेची निवडणूक होईल. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय...
Rolet

रोलेट: ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शहरात डोळेझाक

असंख्य तरुणांचे जीवन उद्धस्त करणार्‍या रोलेटचे पाळेमुळे शोधून काढण्यापर्यंत नाशिक ग्रामीण पोलिसांनी मजल मारली असून यात रोलेटचा मुख्य सूत्रधार जोगेंद्र शहाला अटक देखील करण्यात...

महापालिका कर्मचारी पदोन्नतीसाठी १५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम

तेरा वर्षांपासून प्रलंबित असलेला महापालिकेतील पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी प्रशासनाला १० फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला आहे. पदोन्नतीच्या प्रक्रियेसंदर्भातील अहवाल...