घर लेखक यां लेख Nitin Binekar

Nitin Binekar

Nitin Binekar
581 लेख 0 प्रतिक्रिया
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.

कोरोना काळात १७४ रेल्वे तिकीट दलालांवर गुन्हे!

कोरोना काळात लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे सायबर सेलच्या मदतीने रेल्वे तिकीट दलालांना पकडण्याकरिता रेल्वे पोलिसांनी कंबर कसली...

फुकट्या महिला रेल्वे प्रवाशांकडून वसूल केला ३.४३ कोटींचा दंड!

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरी विभागात खासकरुन महिलांच्या डब्यांमध्ये विनातिकीट प्रवासी आणि इतर अनियमितता शोधण्यासाठी १७ ऑगस्ट २००१ रोजी ‘तेजस्विनी’ या नावाची महिलांची तिकीट...

जपानच्या धर्तीवर एलटीटीत होणार मियावाकी गार्डन

मर्यादित जागेत घनदाट झाडी निर्माण करणारे जपानी तंत्रज्ञानावर आधारीत मियावाकी गार्डन लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर तयार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहेत. तसा...

Central Railway : उत्तीर्ण झालेले ५६५ असिस्टंट लोको पायलट प्रतिक्षेत

भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते.त्यासाठी ते रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेत उत्तीर्ण होतात.त्यांची निवड रेल्वेमध्ये करण्यात येते. मात्र रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे उत्तीर्ण...
st bus lalpari

एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित!

कोरोना काळात एसटी महामंडळातील सेवानिवृत्त झालेल्या अनेक एसटी कर्मचार्‍यांवर पेन्शनपासून वंचित राहण्याची पाळी आली आहेत. कारण मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून निवृत्त झालेल्या एसटी...

आ रा रा खतरनाक ! कोरोनामुळे नोकरी मिळेना,अन् लग्नही जुळेना

शेतकरी तरुणांची लग्ने रखडण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत असताना, आता कोरोनामुळे शहरातील तरुणाच्या नोकर्‍या गेल्यामुळे मुंबई-उपनगरातील तरुणांची लग्ने रखडण्याची...
corona and marriage

कोरोनामुळे नोकरी गेली म्हणून लग्न नाही…!

शेतकरी तरुणांची लग्ने रखडण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत असताना, आता कोरोनामुळे शहरातील तरुणाच्या नोकर्‍या गेल्यामुळे मुंबई-उपनगरातील तरुणांची लग्ने रखडण्याची...

थरारक पाठलाग करत मोबाईल चोराला रेल्वे पोलिसांनी पकडले

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कर्तव्यांवर असलेले रेल्वे पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून थरारक पाठलाग करत एका अट्टल मोबाईल चोराला जेरबंद करण्यात आले आहे. शकील...

घरात बसून रेल्वेतून पॉर्सल पाठवा,मोबाईलवर दिसणार पार्सलचा प्रवास!

 रेल्वे गाड्यांमधून एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पार्सल किंवा वस्तू पाठविण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठावे लागत होते. त्यानंतर त्याची पॉकिंग कशी करायची आणि पार्सल केव्हा...
Finally, approval was given in the corporation hall to give a grant of Rs 405 crore to BEST

खुशखबर! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक १०० डबल डेक बसेस!

बेस्ट उपक्रमामधील मानाचा तुरा असलेल्या डबल डेकर बसेसची संख्या वाढविण्याचा निर्णय अखेर बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी बेस्टकडून अत्याधुनिक शंभर डबल डेकर बस खरेदीसाठी...