Kiran Karande
1817 लेख
0 प्रतिक्रिया
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
Sanjay Raut Press conference : शिवसेनेचा ‘लावरे तो व्हिडिओ पॅटर्न’, कोणता व्हिडिओ बॉम्ब फोडणार...
संजय राऊत यांनी निकटवर्तीयाला १०० कोटी रूपयांचे पुणे जंबो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याबाबतची तक्रारही...
Shiv Jayanti : शिवजयंती कोरोनाचे नियम पालन करूनच साजरी करा – दिलीप वळसे पाटील
छत्रपतींच्या बाबतीत मी समस्त राज्यातील शिवप्रेमींचे प्रेम समजू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्याच्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्याचे पालन करूनच शिवजयंती साजरी करावी,...
Money Laundering : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांवर ED चे छापे, राजकीय नेताही रडारवर
अंमलबजावणी संचलनालया (ED) ने मुंबई आणि परिसरात अंडरवर्ल्ड गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या प्रकरणाशी संबंधित छापेमारी सुरू केली आहे. नुकतीच काही प्रकरणात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन...
बग शोधल्याने भारतीयाला गुगलचे ६५ कोटींचे बक्षीस, वर्षभरात Google च्या २३२ vulnerability केल्या रिपोर्ट
जगातील सर्वात लोकप्रिय अशा मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सुरक्षिततेच्या त्रुटी असल्याचे एका भारतीयाने गुगलच्या निदर्शनास आणून दिले. गुगलसारख्या टेक्नोलॉजी जायंटला मदत केल्यासाठी गुगलने या भारतीयाला...
Rajysabha : किरीट सोमय्यांना पक्षनेतृत्वाचे बक्षीस? राज्यसभेत खासदारकीची लॉटरी लागणार
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांच्या पोलखोल मोहिमेने गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडले आहे. किरीट सोमय्यांच्या...
Indian Railways : कोरोनानंतर पहिल्यांदाच ट्रेनचे तिकिट बुक करत आहात ? IRCTC चे नवे...
भारतीय रेल्वेच्या तिकिट सॉफ्टव्हेअरमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकिट आरक्षित करताना काही नव्या अपडेट्ससह तिकिट बुक करावे लागणार आहे. भारतीय...
मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी, फडणवीसांच्या बंगल्याबाहेरील कॉंग्रेसचे आंदोलन मागे, नाना पटोलेंची घोषणा
महाराष्ट्रात कॉंग्रेसने कोरोना पसरवला या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर...
अनिल देशमुखांच्या कोठडीतच भाजपचे साडेतीन लोक लवकरच असतील – संजय राऊत
पुण्यातील कोविड सेंटरच्या भ्रष्टाचार प्रकरणात शिवसेनेकडून मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. आतापर्यंत खूप...
IPL Auction 2022 : IPL ची किमया ! इलेक्ट्रीशियनचा मुलगा झाला कोट्याधीश
आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत दिग्गज खेळाडूंवर एकही रूपयाची बोली लागली नाही हे दोन दिवसाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये पहायला मिळाले. तर दुसरीकडे एका इलेक्ट्रिशिअनच्या मुलाचे नशीब उघडले...
LIC IPO DRHP : एलआयसीने आयपीओसाठी SEBI कडे केला DRHP मसुदा सादर
केंद्र सरकारने रविवारी एलआयसी (LIC) ने आयपीओ (IPO) साठी बाजर नियामक सेबी (SEBI) कडे मसुद्याशी संबंधित दस्तावेज दाखल केले. एलआयसीचा आयपीओ हा मार्च महिन्यात...