घर लेखक यां लेख Kiran Karande

Kiran Karande

Kiran Karande
1817 लेख 0 प्रतिक्रिया
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
aditya thackeray ashwini vaishnaw meet

National common mobility Card:बेस्टच्या NCMC कार्डला मुंबई लोकलची कनेक्टिव्हिटी द्या, आदित्य ठाकरेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

रेल्वेमंत्री अश्विन कुमार यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. सोमवारी बेस्ट उपक्रमाच्या निमित्ताने लॉंच झालेल्या नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्डच्या निमित्ताने ही बैठक होती. मुंबई...
13 states barred from electricity exchange over outstanding bills

Mumbai Loadshading: ऐन विजेच्या भारनियमनातच वीज कंपन्यांच्या दाव्यांनी वाढवला उकाडा

मुंबईसह महानगर क्षेत्रात आज तांत्रिक बिघाडामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला खरा, पण मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दाव्यामुळे उकाड्यात आणखीच भर पडली. महापारेषणच्या पडघ्यातील...

Rana : संजय पांडेंच्या व्हिडिओला उत्तर, राणा दांपत्याचा व्हिडिओ आऊट

नवनीत राणा यांनी आपल्याला पोलीस ठाण्यात मूलभूत गोष्टींसाठी कशा पद्धतीने टाळले याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनीही या प्रकरणात तातडीने कारवाईचे आदेश...
anil deshmukh chandiwal commission

Chandiwal commission: चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुखांना क्लीनचिट ? 200 पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणी वसुली आणि मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणाचा अहवाल चांदीवाल आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. राज्य सरकारने...
C T khanolkar poet, novelist

कवी, कादंबरीकार चि. त्र्यं. खानोलकर

चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचा आज स्मृतिदिन. चि. त्र्यं. खानोलकर हे प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांनी ‘आरती प्रभु’ या नावाने कविता लेखन...
attack on kirit somaiya

Kirit Somaiya: मी वांद्रे पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नाही – किरीट सोमय्या

नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलीस ठाणे येथे भेटायला गेलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी हल्ला झाला. बॉटल्स, चप्पल आणि दगडफेक...
Murud: Strange management of Borli MSEDCL

Loadshading : महाराष्ट्रात गेल्या चार दिवसात शून्य भारनियमन – महावितरण

कोळसा टंचाईमुळे देशभरातील अनेक राज्य वीजटंचाईचा सामना करीत आहेत, राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आजच्या आकडेवारी नुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, यांसारख्या राज्यात ९...

Mumbai Indians: सलग ८ सामने गमावल्याने रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे सलग ८ सामने गमावल्याने एका नव्या विक्रमाची नोंद झालेली आहे. केएल राहुलच्या नावे १०३ धावांच्या खेळीमुळे लखनऊ सुपर...
attack on kirit somaiya

Kirit Somaiya: किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशन येथे शनिवारी हल्ला झाला होता. या प्रकरणात मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना...
Ravi rana navneer rana

Hanuman Chalisa: राणा दांपत्याला झटका! दुसरा FIR रद्द करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

राणा दांपत्याविरोधात दाखल झालेल्या दुसऱ्या एफआयआरच्या निमित्ताने आज हायकोर्टात पुन्हा एकदा धाव घेण्या आली. ही एफआय़आर रद्द करून आयपीसी कलम ३५३ अंतर्गत पहिल्या एफआयआरमध्ये...