Kishor Gaikwad
147 लेख
1 प्रतिक्रिया
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
चित्रपट बनवणे हा माझ्यासाठी ‘सोहळा’
आजवर अनेक दर्जेदार चित्रपट देऊन गजेंद्र अहिरे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, आशयघन चित्रपट देत असतानाही चित्रपटाचे व्यावसायिक मूल्य कमी होणार...
शरद पवार: देशाला दिशा देणारा साधा माणूस
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सर्वाधिक अनुभव असलेले एकमेव राजकारणी म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्या ५० वर्षांच्या संसदिय कारकिर्दीत आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री,...
नाट्यसंम्मेलनाच्या अध्यक्षपदामुळे माझ्या कारकिर्दीचा सन्मान
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंम्मेलनाच्या अध्यक्षपदी नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी माय महानगरच्या फेसबुक लाईव्हमध्ये येऊन आपली भूमिका व्यक्त केली. नाट्य...
नाणार आंदोलकांना भेटण्यास गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून धक्काबुक्की
नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरीमधील आंदोलक आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसले आहेत. या आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या दि हिंदुच्या पत्रकाराला...
शहीद वीराची वीरांगणा
नोव्हेंबर २०१५ साली कर्नल संतोष महाडिक कुपवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले. महाडिक कुंटुंबीयांसहीत संपूर्ण देश हळहळला. संतोष महाडिक यांच्या पश्चात पत्नी स्वाती...
‘तितली’ वादळ म्हणजे काय? नाव आलं कुठून? जाणून घ्या
'तितली' म्हणजे फुलपाखरू... फुलांवर बागडणारं, बागेची शोभा वाढवणारं फुलपाखरू... हे कुणाचं नुकसान करु शकतं! असं स्वप्नात देखील वाटणार नाही. फुलपाखरूला हिंदीत तितली म्हणतात आणि...
जातीव्यवस्थेला मूठमाती देणारी दुर्गा!
जातपंचायतीच्या विरोधात यशस्वी लढा देणारी कार्यकर्ती म्हणून दुर्गा गुडिलू आता अनेकांना परिचित आहे. जातपंचायत आणि त्यांच्या तुघलकी फतव्यांची चर्चा मुंबईत फारशी होत नसते. मात्र...
राष्ट्रवादीला अंधारातून बाहेर काढण्यासाठी सुप्रिया सुळेंची धडपड
राफेल प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होत असताना सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात पक्षाची बाजू ठामपणे मांडली. पक्षावर...
Breaking: बँक खाते, शाळा, मोबाईलसाठी आधारसक्ती नाही – सुप्रीम कोर्ट
आधारला वैधानिक दर्जा देण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे. न्यायधीश ए. के. सिकरी यांनी खंडपीठाच्यावतीने यावरील निर्णयाचे वाचन केले. खासगी कंपन्या किंवा मोबाइल...
रामदास आठलेंच्या संसदेतील कवितेमुळे ‘हे’ कवी झाले नाराज
बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार आणि एकेकाळी संसदेत आपल्या वक्तृत्वाने कलाक्षेत्रातील विषयांना वाचा फोडणारे माजी खासदार जावेद अख्तर यांनी संसदेत खासदारांकडून सादर होत असलेल्या कवितांवर नाराजी...