घर लेखक यां लेख Kishor Gaikwad

Kishor Gaikwad

147 लेख 1 प्रतिक्रिया
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
Bhaiya Patil

भैया पाटील… मराठा समाजाचा प्रबोधनात्मक चेहरा

आजच्या घडीला सोशल मीडिया हा परवलीचा शब्द झालाय. राजकारण्यांपासून ते मतदारापर्यंत, भांडवलदारांपासून ते ग्राहकांपर्यंत असे अनेक घटक आपपल्या विचारांची झुल चढवून सोशल मीडियावर वावरत...
Being Marathi Facebook page

बिईंग मराठी ते ‘मनी मेकिंग’ मराठी

आपल्यापैकी बहुसंख्य लोक फेसबुकवर आहेत. अनेक लोक दिवसाचे तासनतास फेसबुकवर घालवतात. कधी मित्रांचे प्रोफाईल न्याहाळण्यात तर कधी पेजेसला लाईक करण्यात... सेलिब्रिटी, खेळाडू, राजकारणी आणि...
Twinkal-Kapoor_instagram-e1531571374819-696x774

इन्स्टाग्राम सेन्सेशन ट्विंकल कपूर

सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेली नेटवर्किंग साईट म्हणजे इन्स्टाग्राम. इथे फेसबुकसारखे लंबेचौडे स्टेटस चालत नाहीत. ट्विटरसारखं २८० कॅरेक्टरची ब्रेकिंगही चालत नाही. इथे फक्त...
ajit pawar troll on tweeter

पुत्रहट्टापुढे अजित पवारांचे चालेना, इंग्रजी ट्विटमुळे ट्रोलर्सकडून खिल्ली

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या खमक्या वृत्तीमुळे प्रंचड लोकप्रिय आहेत. अजित पवारांच्या बोलण्यात ग्रामीण भाषेतला लहेजा असल्यामुळे ते शेतकर्‍यांना...
Babajani Durrani and Narendra Patil

राष्ट्रवादीकडून बाबाजानी दुर्राणी इन, नरेंद्र पाटील आऊट

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार असून अर्ज भरण्यासाठी ५ जुलै ही शेवटची तारिख आहे. प्रत्येक पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी आता आपला मोर्चा...
Muktikanta Biswal walking from Rurkela

मोदींना आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी तरुणाचा १३०० किमीचा प्रवास

भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न जनतेला दाखवण्यात यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याच आश्वासनाचा विसर पडतो. भाजपविरोधी पक्षांकडून याबाबत अनेकदा टीका, आंदोलने केली गेली....
jayant patil,Smita patil

आबांची कन्या स्मिता पाटील यांची युवती अध्यक्षपदावरुन उचलबांगडी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी दीड वर्षांपूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना...
Master

पडद्याआडचे पगडीआख्यान

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे पक्षाच्या कार्यक्रमात ‘पुणेरी पगडी’ घालू नका तर जोतीराव फुलेंचे ‘पागोटे’ घाला, असे फर्मान कार्यकर्त्यांना दिले. पवारांच्या...

मुख्यमंत्री साहेब सिटिझन फर्स्ट; अजितदादांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रावर काल टीका केली होती. या टीकेला...
Marin Drive Obscene behavior couple

दुभाजकावरच जोडप्याचे ‘खुल्लम खुल्ला’

मुंबईतला मरीन ड्राईव्ह हा अनेकांसाठी आकर्षणाचा परिसर. देशातीलच नाही तर परदेशातीलही पर्यटक मुंबईचा हा क्विन नेकलेस पाहायला येतात. प्रेमी युगुलांसाठी तर ही हक्काची जागा....