घर लेखक यां लेख Yogesh Mahajan

Yogesh Mahajan

61 लेख 0 प्रतिक्रिया

सिडकोकडून सानपाडा पोलीस ठाणे पास, आता मनपाची परीक्षा

अगदी तुटपुंज्या जागेत काम चालणार्‍या सानपाडा पोलीस ठाण्यासाठी सानपाडा सेक्टर- ३ येथे नवीन जागा मंजूर झाली आहे. मात्र, त्यावर अद्याप कागदोपत्री व्यवहार प्रलंबित असल्याने...

रिक्षाचालकांचे उदरनिर्वाहासाठी मिशन ‘भाडे’

मागील दोन वर्षांत शहरात ५ हजार ६४ नवीन रिक्षांची भर पडली आहे. त्यामुळे रिक्षावर उदरनिर्वाह करणार्‍या रिक्षाचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी...

पाणी चोरी व गळतीच्या नावाखाली ४२ कोटींचा घोटाळा

शहरातील पाणी गळती आणि चोरी थांबवण्यासाठी २००९ साली जलदगती माहिती तसेच नियंत्रण प्रणाली (स्काडा प्रणाली) यंत्रणा सुरू करण्यात आली होती. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात...

शरद पवारांची तिसरी पिढी मैदानात उतरणार

पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांत विभागल्या गेलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता...
navi mumbai corporation

सुट्टीचा अर्ज करूनही वाशी विभाग अधिकारी निलंबित

रीतसर सुट्टीचा अर्ज करून सुट्टीवर गेलेल्या विभाग अधिकार्‍याला महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी निलंबित केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विभाग अधिकारी...

नवी मुंबईच्या राजकीय स्पर्धा परीक्षेत चढाओढ

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येणारी एसएससी सराव परीक्षा यावेळी चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकांचा हंगाम पाहता यावेळी या परीक्षेला महत्व प्राप्त झाले...

स्थायी समिती सभापती-अधिकार्‍यांमधील चोर पोलिसांचा खेळ चव्हाट्यावर

वाशीतील महापालिका जनरल हॉस्पिटलमध्ये अपंग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याच्या प्रश्नावर सप्टेंबर महिन्यात झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले होते. तसेच त्यांचे...

फलकबाजीमुळे नवी मुंबईचे बकाल स्वरूप

मनपा आयुक्तांचे स्वच्छ भारत अभियान कागदावरच असल्याने राजकीय नेत्यांसह इतर प्राधिकरणांनी अस्वच्छ भारत अभियानाला गती दिली आहे. त्यामुळे जानेवारीत येणार्‍या केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत...

नवी मुंबईतील नेत्यांसाठी भाजपकडून पदांची खैरात

 भाजपने मंत्रीपदांच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गळ्यात फास टाकला असून त्यातील कितीजण त्यात अडकतात हे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.पाच राज्यांच्या निकालाने...

कॅप्टन नगिनदास शहासाठी एमआयडीसी बोर्डाची स्वतंत्र पॉलिसी?

जागेच्या ऐवजी जागा देण्याचे एमआयडीसी प्राधिकरणाचे कोणतेही धोरण नाही. ते फक्त १९९४ साली कॅप्टन नगिनदास शहासाठी एमआयडीसी बोर्डाकडून राबवण्यात आले होते, असा खळबळजनक खुलासा...