191590 लेख
524 प्रतिक्रिया
अंध विकासाचे भकास परिणाम!
मागच्या रविवारी उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात नंदा देवी शिखरावर असणार्या हिमनदीचे हिमस्खलन झाल्यामुळे व मोठ्या प्रमाणावर पूर व गाढ मलबा दूरपर्यंत आल्यामुळे 32 लोकांचा...
आरईसीपीची दुधारी तलवार !
मागच्या आठवड्यात व्यापार व अंतराष्ट्रीय बाजारपेठे संदर्भात आरसीईपी करारावर स्वाक्षरी करण्यास भारताने नकार दिला. देशात अनेक स्तरावर आरसीईपी करारा संदर्भात विरोध झाला. प्रस्तावित रिजनल...
कृषी संस्कृतीचं देणं
गाव शहर जोडणारे काही क्वचित क्षण माणसाच्या जीवनात येतात, त्यापैकी वर्ष भरातील अनेक उत्सव आणि सणासुधीचे दिवस. आपण नेहमी गावाकडची गणपतीला, दसरा, दिवाळी आणि...
पश्चिम घाट धोक्याच्या वळणावर !
संपूर्ण कोकण पश्चिम घाटाचा भौगोलिक भाग म्हणून ओळखला जातो. आज जगात पश्चिम घाट जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून आपल्यासाठी त्याचे संरक्षण आणि संवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे. मागील...
पशुधन आणि दुष्काळ
मानवी प्रगतीसाठी शेतीनंतर सर्वात मोठे योगदान पशुधन क्षेत्राचे आहे. पशुधन आजही गरीब कुटुंबाचा खूप मोठा आधारवड आहे. आज जगभरात शाश्वत विकास ध्येया संदर्भात बोलले...
कोरडवाहू शेतीच्या कल्पक नियोजनातून दुष्काळावर मात
आज महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रा पावसाच्या सातत्यात खंड पडला. ठर्शींळींरश्रळीळपस ठरळपषशव -ीशर छशीुेींज्ञ ने राज्यातील कोरडवाहू शेतीची स्थिती यावर माहित संकलन केली...
अन्न सुरक्षा, पोषण व्यवस्था आणि वाढती उपासमार
जागतिक अन्न सुरक्षा, पोषण विषयक आणि वाढत्या उपासमारीविषयी या वर्षाच्या स्टेट्स ऑफ फूड सिक्युरिटी अॅन्ड न्यूट्रीशन ऑफ द वर्ल्ड 2018 च्या अहवालातल्या नोंदी जगभरातील...
आपल्याच र्हासाच्या दिशेने…
या वर्षी जगात हवामानातील बदलाच्या अनेक घटना घडल्या. अनेक देशात उष्णतेची भयावह लाट पसरली आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन अनेकांचा मृत्यू झाला. तर केरळमध्ये...
वीज क्षेत्रातले संकट
मागील आठवड्यापासून राज्य वीज नियामक आयोग प्रत्येक विभागीय स्तरावर वीज दरवाढ प्रस्तावावर जनसुनावणी घेते आहे. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय वीज दरवाढ धोरण २०१८...
उष्णतेची जागतिक लाट आणि आपण
विदर्भात उन्हाळा तीव्र असतो, प्रत्येक नागरिकाला नकोसा असतो, पाऊस केव्हा पडणार याची वाट हरेकजण बघत असतो. परंतु वातावरणातल्या अनियमिततेबाबत कुणीही सांगू शकत नाही.पाऊस अनियमित...