घर लेखक यां लेख Pravin Wadnere

Pravin Wadnere

96 लेख 0 प्रतिक्रिया
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?

सोशल मीडियावरच्या अदृश्य तलवारी!

सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे असं नेहमीच म्हटलं जातं. त्यासोबतच सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, तिचा दोन्ही बाजूंनी वापर केला जाऊ शकतो, असं...
bjp mla Ashish shelar slams on thackeray government after arnab goswami arrested

अर्थसंकल्प म्हणजे, रिकाम्या तिजोरीचा खडखडाट आणि कारभाऱ्यांचा बाजीराव थाट! – आशिष शेलार

'मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2021) म्हणजे, रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट आणि कारभाऱ्यांचा उगाचबाजीरावांचा थाट! फसलेला ताळमेळ आणि सगळा आकड्यांचा खेळ' अशा शब्दांत भाजपचे...
Karnatak Deputy Chief Minister Govind Karjol

कन्नडिगांची पुन्हा कागाळी! आता तर थेट छत्रपती शिवरायांवरच सांगितला हक्क!

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटू लागला आहे. यामध्ये कर्नाटककडून पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे महाराष्ट्राची खोड काढली गेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी...
ncp chief Sharad Pawar

शरद पवारांचा कृषी कायद्यांमधल्या ‘या’ ५ मुद्द्यांवर आक्षेप! ट्वीटरवर मांडली भूमिका!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएच्या सत्ताकाळात केंद्रात कृषीमंत्रीपद भूषवलं आहे. त्यामुळे शेती क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेला महत्त्व दिलं...

…आणि अन्नदाता देशद्रोही ठरला!

‘साँप भी मर गया और लाठी भी नहीं टूटी!’ हिंदीमधल्या या म्हणीचा सध्या भारतात अगदी यथार्थ साक्षात्कार होतोय की काय, असं वाटावं अशी परिस्थिती...
Ajit Pawar's suggestion to increase testing with health facilities positivity rate of 10% in Raigad

मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहील – अजित पवार

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चा सुरू झालेली असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मुंबई महाराष्ट्राची होती,...
Deep Sidhu arrested accused in violent agitation in Tractor rally

Deep Sidhu in Farmers Protest : आंदोलन भडकावण्याचा आरोप असणारा दीप सिधू नक्की कोण?

राजधानी दिल्लीमध्ये ऐन २६ जानेवारीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा गोंधळ झाला. यावेळी काही आंदोलक थेट लाल किल्ल्यावर चढून गेले. तिथे तिरंग्याच्या शेजारी आंदोलकांनी...
mlc election 2022 joint group of ashish shelar and sharad pawar in mumbai cricket association

‘आता शरद पवार, संजय राऊतांची तोंडं शिवली आहेत का?’ भाजपचा परखड सवाल!

दिल्लीत २६ जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आता भाजपकडून राज्यात महाविकासआघाडीला टार्गेट करण्यात येत आहे. भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी...
Delhi Violence image

Delhi Red Fort : शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावला? वाचा सत्य!

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला २६ जानेवारी रोजी बट्टा लागला. आंदोलनादरम्यान एका गटाने आक्रमक होत थेट लाल किल्ल्यापर्यंत मजल...
sharad pawar

राज्यपाल कंगणाला भेटले, पण आमच्या शेतकऱ्यांना भेटले नाहीत – शरद पवार

दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी म्हणजेच आज मुंबईच्या आझाद मैदानात राज्याच्या विविध भागांमधून शेतकरी मोठ्या संख्येने जमा...