घर लेखक यां लेख Pravin Wadnere

Pravin Wadnere

96 लेख 0 प्रतिक्रिया
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?

नेत्यांची ‘आयटम’गिरी आणि राजकारण!

काँग्रेसचे एकेकाळी सरचिटणीस राहिलेले आणि माजी मुख्यमंत्री म्हणून देखील एका राज्याचा कारभार चालवलेल्या दिग्विजय सिंह यांचं ते विधान आठवतंय का? ‘टंच माल’! केवढा तो...
congress leader sachin sawat target on modi government

महिलांच्या लोकल प्रवासावर भाजपा गप्प का? – सचिन सावंत

मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. राज्य सरकार,...

TRP शी आपला काय संबंध?

TRP या तीन अक्षरांभोवती आख्खी टेलिव्हिजन इंडस्ट्री फिरतेय. खुद्द मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याच सांगण्यानुसार हा खेळ पाच-पन्नास कोटींचा नसून तब्बल ३० ते...
sad chief sukhbir singh badal announces exit from bjp let nda

भाजपला झटका; शिरोमणी अकाली दल NDA मधून बाहेर!

केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या कृषी विषयक विधेयकाचा आणि केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा निषेध करत अखेर सुखबीरसिंग बादल यांच्या शिरोमणी अकाली दलाने केंद्रातील NDA...

चंदेरी (मुलाम्याची काळी) दुनिया !

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांचं ‘प्रेम’ सर्वश्रुत आहे. ७० च्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम-मंदाकिनी जोडीपासून याची सुरुवात झाली. अनेक गँगस्टर्सला बॉलीवूडमधल्या अदाकारांनी भुरळ पाडली....
Sardar Tara Singh

Sardar Tara Singh: पाचव्यांदा आमदार व्हायचे होते, पण

मुंबईच्या वेशीवर असलेल्या मुलुंडच्या विकासासाठी सरदार तारासिंग हे तब्बल ४० वर्ष प्रयत्नशील होते. मुलुंड मधूनच ते सलग तीन वेळा तब्बल पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून...
media coverage audience

बघ्यांचा एक नकार हवाय!

‘वेड लागलंय या मीडियावाल्यांना... काहीही दाखवत सुटलेत. आधी कोरोनाबद्दल वाट्टेल ते..मग सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा कीस पाडला आणि आता कंगणा रनौतच्या मागे लागलेत. कशात...
rhea chakraborty in sushant singh rajput death case

चौथ्या खांबाचे ‘दगडगोटे’!

स्थळ... रिया चक्रवर्तीचं घर (आतापर्यंत शेंबड्या पोरालाही ही कोण ते माहिती झालं असावं!).. इमारतीच्या गेटवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा... कुठूनतरी एक ऑनलाईन फूड सिस्टीमचा डिलिव्हरी...

गोष्ट एका व्हॅक्सिनची!

‘ज्याप्रमाणे रशियाने १९५७ साली अमेरिकेच्या आधी अवकाशात पहिला उपग्रह स्पुटनिक सोडून जगाला आश्चर्यचकित केलं आणि अमेरिकेला धक्का दिला, त्याचप्रमाणे आता देखील कोरोनावर पहिल्यांदा रशियाच...

कोरोनाहून भयंकर पुरुषी विकृतीचा विषाणू!

गेल्या ७ महिन्यांपासून जगभरात आणि ५ महिन्यांपासून भारतात कोरोना ठाण मांडून बसला आहे. कोरोनाचा कुणामध्येही भेदभाव करत नाही असं म्हणतात. गरीब, श्रीमंत, शहरी, ग्रामीण,...