घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.

वशीकरणाचे समर्थक आणि वेड्यांचे हॉस्पिटल

आधी ही मुक्ताफळे पाहू... १)राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे बुवाबाजी आणि जादूटोणा करणारे नेते आहेत. आता विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने ते जादूटोणा करणार्‍या बाबांना...

सुधा…!

गणपतीचे दिवस आले की वेंगुर्ल्यात गावाच्या घराबरोबर दोन माणसांशी हमखास आठवण येते... आणि त्यांना भेटायला मन धावते. एक मालती आणि दुसरी तिची बहीण सुधा....

युतीची ‘डबल बारी’

दिवस गणेशोत्सवाचे आहेत. घरगुती आणि सार्वजनिक गणपती घरी, दारी आणण्याची लगबग सुरू झाली आहे. आगमन, सजावट, मूर्ती, कार्यक्रम आणि विसर्जनाच्या तयारीवर शेवटचा हात फिरवला...
bjp will face shivsena in kdmc of standing committee chair election

निम्म्या नाहीत, भाजप शिवसेनेला फक्त १०० ते ११० जागा देणार?

लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीतही मोठा विजय मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना युती पुढे सरसावली आहे, असे चित्र सध्या राज्यात निघालेल्या यात्रांमधून दिसत आहे....

कर नाही तर डर कशाला?

जगात सर्वत्र आर्थिक मंदीची लाट असताना भारतात मात्र सध्या ईडीची चर्चा आहे. भाजी भाकरीपेक्षा हा विषय आता घरादारात, कार्यालयात, नाक्यावर चवीचवीने चघळला जात आहे....

बदलाचा आत्मशोध !

सायली पावसकर आणि तिचे सहकारी प्रभावी अभिनय करत असताना तितकेच उत्कटपणे आपले विचार ‘आपलं महानगर’मधून मांडत असताना ‘माय महानगर’च्या फेसबूक लाईव्हमध्ये त्यांचा दीड एक...

ऐका पुढल्या हाका…!

गेले काही दिवस महाराष्ट्रात कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र परिसरात तसेच पूर्व विदर्भात पूर परिस्थिती होती. त्याचवेळी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाने हात आखडता...

एका लग्नाची दुसरी गोष्ट…

ही एका लग्नाची दुसरी गोष्ट... सत्यकथा आहे. मी आठवीत म्हणजे १३ वर्षांचा असताना घडलेली. मला ती अजूनही जशीच्या तशी आठवते. कालच घडल्यासारखी. स्वदेशी मिलच्या...

भाजपच्या गळ्यात सत्तेचा अमरपट्टा ?

उठता बसता भाजप, चालता बोलता भाजप, जेवण घेता घेता भाजप, चहा पिता पिता भाजप, झोपी जाताना भाजप, स्वप्नात भाजप, गाईत भाजप, जय श्रीराम बोलताना...

गे…आये!

गे... आये! माझी हाक तिच्या कानी जातेय, पण ती काहीच प्रतिसाद देत नाही. डोळे टक्क उघडे, त्या डोळ्यात मी माझ्या मोठ्या काकीला शोधतोय... जिने...