घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.

गो मानू…!

'गुंतता हृदय हे...' या नाटकातील कल्याणी अजूनही काळजाच्या कोपऱ्यात घट्ट रुतून आहे. तिची आपल्या मुलीला महानंदला मारलेली हाक कानात अजून गुंजत आहे. आशालता वाबगावकर...

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

लोकल नाही आणि लोकांचे हाल कुत्रा खात नाही... लोकल ट्रेनची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होत नसल्याने दररोज एसटी आणि बेस्ट बसेससाठी लोकांच्या लांबच लांब रांगा...

नाव मोठं लक्षण खोटं!

भाजपवाल्यांचा वातावरण निर्मितीत कोणी हात धरू शकणार नाही. थेट लोकांच्या मेंदूचा ताबा घ्यायचा. बाबाबुवांसारखा! खर्‍याखोट्याचा आभास तयार करायचा. आणि वर राष्ट्रनिर्मितीचा डोस आहेच. ‘प्रथम...

आरेऐवजी अरेरेsss नको!

जंगल हे फक्त जंगल नसते. तो एक अधिवास असतो. झाडे, पक्षी, प्राणी आणि माणूस यांच्या जगण्याचा. जंगलाच्या या जैविक साखळीने कित्येक वर्षे मानवाला जगवले...

माणसे अशी तशी!

गे... परबीनी भाजी व्हयी. ती गेटजवळ उभी होती. डोक्यावर भाजीची मोठी टोपली आणि एका हातात पिशवी. त्यात दूध, तांदूळ. दमयंती बाजारात चालली होती हे...
devendra fadnavis

महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बिहार!

गल्ली ते दिल्ली राजकारणात सध्या जोरात धुमशान सुरू आहे. कोरोनाच्या अपयशावर राम मंदिर पायाभरणीचा इलाज करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपली प्रतिमा प्रत्यक्षाहून...

ठाकरे सरकार चाकरमान्यांच्या मुळावर!

गणपतीचे आगमन 22 ऑगस्टला होत असून अजूनही आपल्या गावी जाण्याचा मार्ग सोपा होत नसल्याने बहुतांशी चाकरमान्यांचा जीव कासावीस झाला आहे. नेहमीसारखे मिळेल त्या वाहनांने...

पपो

पाऊस सुरू होऊन शेतीची कामे सुरू झाली की मला त्याची हमखास आठवण येते. माझ्या नाना काकाचा तो शेतीमित्र. मृग नक्षत्र लागले की तो हमखास...

बस्स झाला संयम… यम आला तरी बेहत्तर!

कोरोनाचे संकट आल्यानंतर आता चार महिने झाले. सामान्य माणूस आता कोरोनासोबत जगायला शिकला आहे. त्याच्या रोजीरोटीचा सवाल असून पन्नास टक्के लोकांच्या नोकर्‍या गेल्या असून...

मग्न तळ्याकाठी

गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेशची सत्ता गेल्यानंतरही काँग्रेस अजून उध्वस्त धर्मशाळेतून बाहेर पडायला तयार नाही. वाडे कोसळून युगांत लोटल्यावर काँग्रेस अजूनही मग्न तळ्याकाठी बसलीय... आणि...