191558 लेख
524 प्रतिक्रिया
बँकिंगमधील महाघोटाळ्यांना सीबीआयचा दणका !!
भारतीय बँकिंग व्यवस्थेला भ्रष्टाचार आणि घोटाळे यांनी पोखरले त्याचा विदारक परिणाम गेले तीन दशके तरी आपल्या अर्थव्यवस्थेला भोगायला लागलेले आहेत.आजवर सरकार आणि मध्यवर्ती बँक...
डीजी लॉकरची सुरक्षित सुविधा!
आपली महत्वाची कागदपत्रे म्हणजे ज्यांना डॉक्युमेंटस म्हटले जाते, ती जपून ठेवणे आणि वेळेत हाताशी मिळणे, योग्य कामाच्यावेळी सादर करणे हे काही सोपे नव्हे. कारण...
बँकांची व्याजदर कपात आणि आपला फायदा-तोटा !
केरुनाना कावले त्यादिवशी भेटले, तेव्हा ते नेहमीप्रमाणे कावलेले नव्हते. काही घरगुती कारण असेल किंवा डायबेटीस आटोक्यात आला असेल ! म्हणून मी काही विचारले नाही....
आरटीजीएसप्रमाणे ‘एनइएफटी’ बँक
एनइएफटी स्कीम ही फक्त बँक खातेदारांपुरतीच नाही, ज्यांचे खाते नसेल, पण ज्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे दुसरीकडे पाठवायचे असतील, तर तो कोणत्याही बँकेकडे जावून या...
आरटीजीएस आणि एनइएफटीचे व्यवहार नि:शुल्क
रिझर्व्ह बँकेने नुकत्याच पाठोपाठ दोन घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे आरटीजीएसची वेळ 4.30 होती ती आता संध्याकाळी 6 पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि दुसरी...
सिनिअर सिटीझन्सना टीडीएस सवलत
आपल्या देशातच नव्हे तर जगातही ज्येष्ठ नागरिक म्हणजे सिनिअर सिटीझन्स हा लोकसंख्येचा महत्वाचा घटक आहे. अनेक प्रगत देशात असा ज्येष्ठांना आदरपूर्वक सोयी-सवलती दिल्या जातात....
बँक खात्यांची भाऊगर्दी टाळा !
आपण सर्वच बँक खाती आणि अनेक प्रकारची कार्ड्स बाळगून फिरत असतो. तसे बघितले तर जास्तीच्या सुविधांचे जणू अजीर्ण झाल्यागत असते. मिळते म्हणून किती घ्यावे?...
बँकांची ग्राहक-सेवा ,काही मार्गदर्शक सूत्रे
बँकेतील स्टाफची वर्तणूक हा ग्राहक अपेक्षेत असलेला महत्त्वाचा मुद्दा. कारण सेवा म्हटली की सौजन्य-सेवाभाव हे जास्त मोलाचे असतात. गोड बोलणार्याची मातीही सोन्याच्या भावाने विकली...
नवीन बँक-पेमेंट बँक !
गरजेतून नवीन शोध लागतात. पेमेंट बँकेबाबत नेमके असेच झाले. देशाच्या मध्यवर्ती बँकेने याबाबत पुढाकार घेतला. देशातील छोटे-छोटे उद्योग व अल्प-उत्पन्न असलेले घटक यांच्यासाठी काही...
व्हॉट्सअॅपवर बँकिंग आणि विमा सेवा
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात फेसबुक-ट्विटर-लिंक्डइन-इन्स्टाग्राम या सोशल-मीडियाने ठाण मांडलेले आहे. त्याचा उपयोग केवळ टाईमपाससाठी न करता ‘सेवा -सर्विस’ साठी करावा हे ओघाने आलेच. म्हणून तर...