घर लेखक यां लेख

193269 लेख 524 प्रतिक्रिया
mlc election candidates

मातोश्री सेवेची फलश्रुती; शिंदे, अहिर, नार्वेकरांना परिषदेचे वेध!

विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्तीने जाणाऱ्या बारा सदस्यांमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांकडून आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यापैकी प्रत्येकाच्या वाट्याला...

उद्धव सेना की ठाकरे सरकार?

शिवसेना आपला ५५ वा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करते आहे. आजपर्यंतच्या शिवसेनेच्या इतिहासात पावसा व्यतिरिक्त अन्य कारणामुळे वर्धापन दिन रद्द होण्याची ही पहिलीच वेळ...
Ajoy Mehta - the Municipal Commissioner of Mumbai

अजोय मेहता यांची हॅट्रिक

कोविड-१९ आणि त्यानंतरच्या ’निसर्ग’ चक्रीवादळामुळे राज्याची प्रशासकीय व्यवस्था सध्या एका मागोमाग एक आव्हानांचा सामना करत आहे. असे असले तरी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी...

भय इथलं संपत नाही….

संकटे आली की हातात हात घालून येतात असं म्हणतात. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून राज्याचा कारभार हाकताना नेमका याच गोष्टीचा अनुभव पावलोपावली होत असावा. राज्याच्या...

राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर अस्थिरतेचे सावट

मुंबई- देशातील करोनाचे संकट अक्राळ विक्राळ रुप धारण करत आहे. करोनाने मृत्यू पडलेल्यांपैकी सर्वाधिक संख्या राज्यात असतानाच त्याबाबत उपाययोजना करायला अपयशी ठरलेले महाविकास आघाडीचे...
uddhav thackeray

कधी संपणार … गोंधळ आणि अविश्वास!

प्रत्येक मॅचला एक किंवा दोन टर्निंग पॉईंट असतात. तीच गोष्ट सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, मग हा मुकाबला मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल असू द्या, ठाकरे विरुद्ध...

कोकणी मनातील धुमस!

‘मे महिन्यामध्ये कोकणात जाण्यात एक वेगळीच मजा असते. आंबे- काजू यांची चंगळ असते. फणस खाण्यात एक मजा असते. अनेकांना आपल्या काका-काकीकडे, मामा-मामीकडे कोकणात जायचं...
nature in konkan

देवाक काळजी…!

'हॅलो राजेश, मी चंदू बोलतंय... चंदू वालावलकर... सकाळी अम्याचा ॲक्सिडेंट झाला हा...झारापजवळ. मित्रा वांगडा जाय होतो बाइक घेवन... डंपरान उडवल्यान हा...शिरयस आसा, आधी त्येका...

पालिका आयुक्त परदेशींची तडकाफडकी बदली

संपूर्ण देशात करोनाने सर्वाधिक भयानक स्थिती मुंबई शहरात निर्माण केली आहे. मुंंबई महानगर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना ही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने...

एसआरपीच्या तुकड्या लवकरच

देशातील लॉकडाऊन-३ मध्ये मुंबईसह राज्यातील करोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) तुकड्यांना शहरात निमंत्रित...