घर लेखक यां लेख

193650 लेख 524 प्रतिक्रिया

घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यास महापालिकेला अपयश

घनकचर्‍यावर प्रक्रिया करण्यास वा त्याची विल्हेवाट लावण्यास अपयशी ठरलेल्या वसई-विरार महापालिकेच्या महापौर आणि आयुक्तांसह अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशी मागणी अ‍ॅड. नेहा...

वसई पूर्वेकडील मेढे पूल पाण्याखाली

धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे वसईच्या पूर्वपट्टीतील मेढेपूल पाण्याखाली गेला असून 19 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे 8 ते 10 हजार ग्रामस्थ प्रभावीत झाले आहेत....
drowning

अर्नाळा किनार्‍यावर बुडून तरुण तरुणीचा मृत्यू

मध्य प्रदेशातून सहलीसाठी आलेला एक तरुण आणि दोन तरुणी अर्नाळ्यातील समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत एक तरुणीचा मृत्यू झाला, तर दुसरी...

वसई, विरारमधील 10 लाख नागरिक अंधारात

महापारेषण कंपनीच्या नालासोपारातील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे जवळपास दोन लाख ग्राहक बाधीत झाले असून रविवारी सुट्टीच्या दिवशी सुमारे 10 लाख लोकांना अंधारत बसावे लागले आहे....
Accident

जखमी अवस्थेत रस्त्यावर टाकून मित्र गेला पळून

जीवलग मित्रानेच घात केल्यामुळे वसईतील तरुण विद्यार्थ्याला आपला जीव गमावावा लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री महामार्गावर घडली. मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळील सातीवली येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास एक...
Dam

वसई विरारकरांवर जलसंकट

पावसाने दडी मारल्याने वसई विरार शहर महापालिकेला पाणी पुरवठा करणारी पालघर जिल्ह्यातील तीन्ही धरणांतील पाणीसाठा पूर्णपणे खालावला आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला...

नायगाव-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली

वर्ष 2013 साली मान्यता मिळालेल्या नायगाव-भाईंदर खाडी पुलाची अखेर निविदा प्रसिद्ध झाली आहे. सहा वर्षांपूर्वी 875.54 कोटींचे हे काम विलंब झाल्याने आता 1100 कोटींवर...

वसई-विरार पालिकेत 122 कोटींचा घोटाळा

वसई-विरार महापालिकेतील ठेकेदारांनी केलेल्या 122 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी चौकशी करून तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहेत.ठेका कर्मचार्‍यांची...

बेवारस गाड्यांमध्ये गर्दुल्यांची सोय

वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कडेला शेकडो बेवारस आणि भंगार गाड्या पडून आहेत. या गाड्यांचा वापर गर्दुल्यांकडून लपण्यासाठी केला जात आहे. रात्रीच्या वेळी गर्द पिण्यासाठी...

गरीब रहिवाशांकडून 120 कोटींच्या महसुलाची वसुली

वसई तालुक्यातील गरीब रहिवाशांकडून 120 कोटी रुपयांची शास्ती वसूल करणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. वसई-विरार महापालिकेच्या हद्दित हजारो अनधिकृत इमारती आहेत....