घर लेखक यां लेख

193388 लेख 524 प्रतिक्रिया
shivsena-bjp

शिवसेनेला भाजपातील बंडखोरांकडून धोका

पालघर लोकसभेची जागा युतीने शिवसेनेला सोडली असतानाच या निवडणुकीत कमळचिन्ह नसेल, तर आम्ही अपक्ष लढू असा इशारा आदिवासी आघाडीने दिल्यामुळे शिवसेनेला धोका निर्माण झाला...

धोकादायक सोपारा खाडीपूल अजूनही वापरात

मुंबईतील सीमएसएमटी येथील पूल दुर्घटनेनंतर वसई तालुक्यातील धोकादायक सोपारा खाडी पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या पुलावरून नागरिक दररोज मोठ्या संख्येने जीव...

वसईतील पणजीने केले 111 व्या वर्षात पदार्पण

आयुष्याचा कोणतीही शास्वती नसलेल्या आजच्या काळात वसईतील एका पणजीबाईने चक्क 111 व्या वर्षात पदार्पण करून सर्वांना सुःखद धक्का दिला आहे. वसईच्या पूर्वेकडील एव्हरशाईनसिटी येथे...
22-Palghar

पालघरमधून भाजप आऊट, शिवसेना इन

सहा विधानसभा मतदार संघ असलेल्या पालघर लोकसभा निवडणुकीत युतीने शिवसेनेसाठी जागा सोडली असून विद्यमान खासदार असलेला भाजपा या निवडणुकीतून बाहेर गेला आहे. परिणामी बहुजन...

पालघर जिल्ह्यातील 203 गावे दुष्काळग्रस्त घोषित

खरीप हंगामातील अंतीम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या पालघर जिल्ह्यातील 203 गावांना दुष्काळग्रस्त गावे म्हणून शासनाने घोषित केले आहे.पालघर जिल्ह्यातील वसई,जव्हार,मोखाडा या तीन तालुक्यातील...

दस्त नोंदणीला बीएसएनएलच्या इंटरनेटचा खोडा

बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका दररोज शेकडो ग्राहकांना बसू लागला आहे. जमिनीचे विविध व्यवहार,विक्री,...

स्कूलबसच्या अपघातात 16 चिमुकले जखमी

पालघरमधील जे.पी.इंटरनेशनल शाळेच्या बसला झालेल्या अपघातात 3 ते 5 वयोगटातील 16 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ढवळे हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जे.पी.शाळेतील ज्युनियर...

वसईतील तरुणाला श्रीगणेशाचा ध्यास

बुद्धीची देवता श्री गणेशाचे निरनिराळे फोटो संकलीत करून त्याची उपासना करण्याचा छंद वसईतील एका तरुणाने जोपासला असून त्याने आतापर्यंत 35 हजार फोटोंचा संग्रह केला...

विरारमध्ये रंगली गावकप क्रिकेट स्पर्धा

विरारमधील ग्रामीण भागात नुकतेच क्रिकेटचे सामने रंगले होते. या गांवकप स्पर्धेत खेळाचा आनंद लुटण्याबरोबरच मेजवानीचाही आनंद खेळाडू आणि ग्रामस्थांना लुटायला मिळाला. डोंगरपाड्यात ही आगळी-वेगळी...
1 crore 16 lakh drugs seized at Taddev And nagpada in Mumbai

पनवेलला अमली पदार्थांचा विळखा

अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल शहरातून तब्बल 47 लाखांचा गांजा व चरस साठा हस्तगत केल्याने अखेर पनवेल शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ का...