घर लेखक यां लेख

193302 लेख 524 प्रतिक्रिया

तेल लावलेला पैलवान : माती ते मॅट

बारामतीच्या पैलवानाने आतापर्यंत अनेक कुस्त्या गाजवल्या होत्या. छडी टांग, कुंडी डाव टाकून या पैलवानाने अनेकांना चितपट केलं होतं. कित्येकजण गारद केले होते. पंचक्रोशीत कित्येक...

मैत्री धर्म की खुर्ची धर्म ?

सबका साथ पक्ष आणि हिंद सेना कित्येक वर्षांपासूनचे सत्तामित्र होते. मुळात सबका साथ पक्षाला राज्यात पाळमूळं रोवण्यासाठी हिंद सेनेनेच हात दिला होता. सुरूवातीपासूनच आक्रमक...

भविष्य त्यांचं आणि तुमचं

बाबांच्या आश्रमात पहाटेपासूनच आवराआवर सुरू होती. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे बाबांचे आणि सेवेकर्‍यांचे लक्ष लागले होते. आपल्या पंचवार्षिक गिर्‍हाईकाला आणि मागील पाच टर्म आमदार...

राजेसाहेबांची ‘स्पेस’ थियरी

गडावरून राजेसाहेब खाली उतरले. खाली बाळाजी आणि देशपांडे आणि साहेबांच्या प्रधान नेते मंडळातील काहीजण थांबले होते. डोळ्यांवरील चष्म्याला थोडंस सावरत साहेबांनी बाळाजींना विचारलं, काय...

कुणी, हात देता का रे? हात ?

कुणी, हात देता का रे? हात ? एका असहायाला कुणी हात देता का? कार्यकर्त्यांवाचून, पक्षनिधी वाचून, जनतेच्या मतांवाचून निवडणूक आयोगाच्या दये वाचून, देश-परदेश हिंडत आहे. जिथून कधी हरणार नाही, अशी जागा ढूंढत...

दहा रुपयांत थाळी विथ राजकीय पोळी

सकाळपासून साहेब नुसते किचनकडे घिरट्या घालत होते.स्वयंपाकीण बाई देखील थोड्या चक्रावल्या होत्या.कायम बाहेर असणारे साहेब आता चक्क स्वयंपाकघरात का? याचेच तिला आश्चर्य वाटत होतं....

सत्तेचं सोनं…विचारांचं गाणंं

पार्कात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मेळावा भरला होता. कार्यकर्ते देखील उत्साहात होते. आचारसंहिता असली तरी पक्षाची ती परंपरा आहे आणि कोणतीही राजकीय भाषणं होत नाहीत...

ये ‘बंधन’ तो….

दादासाहेब सकाळपासून चिंतेत दिसत होते.त्यांची नुसती शोधाशोध सुरू होती.निवडणुकीच्या दोन तीन आधी जय हिंद पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे दादासाहेब धर्मनिरपेक्ष असलेल्या देशहितवादी पक्षात आले होते.पण,सकाळपासूनच...

…आणि सरांची ‘शाळा’ झाली

आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा किलबिलाट चालू होता. मुलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. शाळेतील नावडे सरांची आता बदली होणार होती. खरं तर शिक्षकांची बदली झाल्यावर विद्यार्थ्यांना...

नाथा पुरे आता

दिनानाथ भाऊ पडसे सकाळपासूनच चिंतेत होते. सारखे येरझार्‍या मारत होते. पक्षाची पूर्ण लिस्ट संपायला आली तरी, आपलं नाव कुठंच नाय, याचं त्यांना जाम टेन्शन...