घर लेखक यां लेख

193352 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.

ट्रिपल इंजिन सरकारकडून अधिवेशनात मोठ्या अपेक्षा!

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी १७ जुलैपासून मुंबईत सुरू होत आहे. एक वर्षापूर्वी शिवसेनेत उसळलेल्या ऐतिहासिक बंडाळीनंतर आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या...

देवेंद्र फडणवीस यांचे भवितव्य काय?

2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे आणि पर्यायाने महाराष्ट्रातीलदेखील राजकीय चित्र पूर्णपणे पालटले. 2014 पूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे आमदार असलेले भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान...

शतप्रतिशत भाजपच्या दिशेने वाटचाल…!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. एकसंध असलेली शिवसेना ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विभागली गेली आहे....

शिवसेना फोडून भाजपने काय मिळवले?

महाराष्ट्राचे राजकारण सध्या कधी नव्हे तितके अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेले आहे. शिवसेनेतील अंतर्गत फुटीला पाठबळ दिल्यामुळे भाजपदेखील या अस्थिरतेच्या वातावरणात गटांगळ्या खात आहे. शिवसेनेतील अंतर्गत...

कर्नाटक आणि दिग्विजयाचे महाराष्ट्रातील आफ्टर शॉक…

कर्नाटकच्या दिग्विजयानंतर भाजपचे देशातील प्रस्थ कमी होईल आणि काँग्रेसचे देशातील प्रस्थ वाढेल असे लगेच समजण्याचे काही कारण नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आताचा भाजप...

दोन ठाकरे आणि एक शिंदे यांच्या भांडणात मराठी माणूस रसातळाला?

३० जूनपासून महाराष्ट्राच्या राजकारणात तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी लढाई सुरू आहे त्याच्या निकालाचा...

प्रशासकीय यंत्रणेची संवेदनहीनता आणि अनास्थेचे बळी..!

नवी मुंबई खारघर येथील सेंट्रल मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेली भीषण दुर्घटना ही केवळ राज्य सरकारच्या अनास्थेमुळेच घडलेली नसून एकूणच अमानवी आणि...

मंत्रालय चालवते तरी कोण? मुख्यमंत्री, मंत्री की दिलीप खोडे?

मंत्रालय हे राज्य कारभाराचा गाडा चालवणार्‍या सत्तेचे प्रमुख केंद्र आहे. राज्यातील गोरगरीब जनतेपासून ते अगदी सरकारी अधिकारी, कर्मचारी ते राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते असे...

अनिल जयसिंघानी प्रवृत्ती फोफावलीच कशी?

अनिल अर्जुन जयसिंघानी आणि अनिक्षा अनिल जयसिंघानी या बापबेटीने राज्यातल्या भल्या भल्यांच्या झोपा उडवल्या आहेत. राज्यात तसेच राज्याबाहेरदेखील तब्बल १७ हून अधिक गुन्हे दाखल...

उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?

राजकारणात असलेल्या कोणत्याही नेत्याने आणि अगदी कार्यकर्त्यानेदेखील सदैव अष्टावधानी असावे लागते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे मुळातच करिष्माकारी नेतृत्व होते. बाळासाहेब ठाकरे या नावातच...