घर लेखक यां लेख

193214 लेख 524 प्रतिक्रिया

सलीलदा…

सलील चौधरींचं संगीत हे हिंदी सिनेसंगीतातलं एक वेगळंच दालन आहे. शंकर-जयकिशन, सचिनदेव बर्मन ह्यांचं संगीत सिनेमासृष्टीत दुथडी भरून वाहत असताना सलील चौधरींचा झरोकाही त्यांच्या...
Geetmitava

रम्य गाणी, रम्य आठवणी

काही गाण्यांच्या गोष्टी वेगळ्या असतात. गीतकाराने यथावकाश गाणं लिहून दिलं. संगीतकारापुढे त्याचा कागद आला. संगीतकाराने आपली बाजापेटी बाहेर काढली. कागदावरचे शब्द बघून संगीतकाराने बाजापेटीवरून...

…एक काळ महेशकुमारचा!

महेशकुमार आणि नरेशकुमार कनोडिया हे बंधू गेले. परवा ही बातमी वाचली आणि एकेकाळचा ऑर्केस्ट्राचा जमाना आठवला. ऑर्केस्ट्रासाठी धावत थिएटर गाठणारे लोक तेव्हा होते. हे लोक...

मुकेशदांच्या गाण्यांच्या आठवणींच्या निमित्ताने…

कोणे एके काळी मुकेशदांच्या चाहत्यांमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे एक नाव होतं. मला आठवतंय, तेव्हाच्या एका साप्ताहिकात मुकेशदांच्या गाण्याचा खास उल्लेख त्यांनी केला...

करपलं रान देवा, जळलं शिवार!

कोरोनाने जगाचा पिच्छा अजून काही सोडलेला नाही. अजूनही जग कोरोना सांडलेल्या अवस्थेत आहे. अर्थशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ वगैरे मंडळी कोरोनानंतर येणार्‍या भीषण आर्थिक स्थितीबद्दल सर्वांना सावध...

समृध्द ‘भावसरगम.’

हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत म्हणजे संगीत ह्या कलेतल्या कल्पना-संकल्पनांची श्रीमंती आणि काठोकाठ समृध्दी. त्यांच्या गाण्यांतून ह्या श्रीमंती आणि समृध्दीचा अनुभव संगीत ऐकणारी मंडळी वर्षानुवर्षं घेत...
lata mangeshkar

…तो स्वर, ते दिवस!

लता मंगेशकरांनी नव्वदी पार केली. नव्वदी हा आकडा म्हणजे कुणाच्या तरी वयोमानाचा एक हिशोब. प्रत्येकाच्या वयाचा हा हिशोब तसा वर्षांतून एकदा एका विशिष्ट तारखेला...

…तू तर चाफेकळी!

‘देखणी बायको दुसर्‍याची’ नावाचं नाटक मराठी व्यावसायिक रंगमंचावर आलं होतं. विजय चव्हाण, प्रदीप कबरे यांच्यासोबत त्या नाटकाच्या जाहिरातीत नाव होतं ते आशालतांचं. आशालता ह्या...

…सचिनदा!

संगीतकार सचिन देव बर्मननी एखाद्या सिनेमाचं काम हातात घेतलं की दिवसरात्र ते त्या सिनेमाचे होऊन जायचे. त्या सिनेमाची गाणी त्यांना चोवीस तास आपल्या नजरेसमोर...

चलनी नाण्यापेक्षा त्यांनी गाणं पाहिलं!

उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचा प्रघात कुणालाच तसा आवडत नसतो, पण तो प्रत्येक क्षेत्रात असतो. अगदी गंधर्वनगरीचाही त्याला अपवाद नाही. एखादं नवं नाणं चालायला लागलं...