घर लेखक यां लेख

193060 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.

कडक उन्हाळ्यात रायगडला पाणी टंचाईचे चटके!

रायगड हा कोकणातील एक प्रमुख जिल्हा आहे. प्रगत जिल्हा अशीही त्याची ओळख आहे. मुंबई, ठाणे यांसारख्या मोठ्या महानगरांचा जसा शेजार, तसा पुणे जिल्हाही रायगडला...

गेले ते दिवस…राहिल्या त्या आठवणी!

काळ बदलत गेला तशी अनेक स्थित्यंतरे घडत गेली. निवडणुकाही याला अपवाद नाहीत. यापूर्वी निवडणुकीत तिकीट किंवा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या हायकमांडकडे अर्ज करावा लागत...

सरकारची कोटींची उड्डाणे, पण खारेपाटात पाण्याचे वांदे!

पेणच्या खारेपाट विभागाला पाण्याचे दुर्भिक्ष्य गेल्या अनेक वर्षांपासून जाणवत आहे. खारबंदिस्तीची कामे धडपणे होत नसल्याने उधाणाच्या भरतीचे पाणी वारंवार शेतात घुसत असल्याने बरीचशी शेती...

एसटीवर नवनवे प्रयोग, पण परिस्थिती जैसे थे!

दोन आठवड्यापूर्वी याच स्तंभात सरकारी काम ‘आधी कळस मग पाया’ या पद्धतीने कसे चालते यावर रायगड जिल्ह्यातील बाळगंगा प्रकल्पाच्या अनुषंगाने ऊहापोह केला होता. एखाद्या...

१४ वर्षे झाली तरी बाळगंगा धरणग्रस्तांचा वनवास संपेना!

शासनाच्या अशा कितीतरी प्रकल्पांकडे अंगुलीनिर्देश करता येईल की त्यांची अवस्था आधी कळस मग पाया किंबहुना अलीकडे परावलीचा झालेला ‘गॅरंटी’ हा शब्द अशी आहे. एखाद्या...

मुंबई, नवी मुंबई…आता वेध तिसर्‍या मुंबईचे!

मुंबईचा विस्तार प्रचंड झाला असून ठाणे शहरही मुंबईचाच एक भाग वाटू लागले आहे. तिकडे डहाणूपर्यंत मुंबईतील गर्दी विस्तारत गेली आहे. सत्तरच्या दशकात मुंबईला पर्याय...

मुंबई-गोवा महामार्गासाठी आता परशुरामांनी यावे!

बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा घोळ थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा एक वर्षाचा वायदा करून रखडलेले काम ३१...

‘क’ कोकणातला… ‘प’ पर्यटनातला… ‘ग’ गैरसोयीतला

अलीकडच्या काही वर्षांत कोकणातील पर्यटनाचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोकणला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा पर्यटकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. याशिवाय गड, किल्ले आहेत....

रायगडमध्ये अत्याधुनिक रुग्णालय होऊदे म्हाराजा!

मध्यंतरी महाड तालुक्यात केंबुर्ली येथे २०० खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय होणार असून त्याला शासकीय मंजुरी मिळाल्याचे वृत्त आले, मात्र यात रुग्णालयापेक्षा मुद्दा गाजला तो...

कुणी तरी यावर आवाज उठवण्याची गरज!

सध्या मराठा समाजाच्या आंदोलनाची धग सर्वत्र लागत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर हा समाज एकवटला आहे. परिणामी त्यातून निर्माण झालेल्या धगीमुळे आज ना उद्या सरकारला काहीतरी...