घर लेखक यां लेख

193285 लेख 524 प्रतिक्रिया
Translations of silence

मौनाची भाषांतरे

आजी म्हणायची लहानपणी मी रडायला लागलो की, ती पाटल्यादारी जाऊन कुणग्यात काम करत असलेल्या आईला बोलावून मला दूध पाजायला सांगायची. बहुतेक सगळ्या लहानमुलांच्या बाबतीत...

मानवी मन आणि पाऊस

बाहेर सुरु असणारी काहिली, इकडून तिकडे उगाच पक्षी उडत आहेत. समोरचा रस्ता प्रचंड आग ओततो आहे. डोक्यावरचा पंखा जीवाच्या रामरामाला फिरतो आहे. त्याने फेकलेली...

श्यामची आई कालची आणि आजची

1933 साली नाशिकच्या तुरुंगात स्वातंत्र्य चळवळीतील सहभागावरून शिक्षा भोगत असताना साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ ह्या पुस्तकाची निर्मिती केली. जीवनातल्या अनेक घटना, प्रसंग, त्यातून मिळणारी...

हातणीचो फणस

सकाळच्या वेळी उठून न्हाणीघराकडे ब्रश करत गेलो की, तिकडून मुंबईची आजी किंवा आमच्या घरातून नंदाकाकी ‘रे वायच अशेच जावन हाताणीचे दोन फणस घेवन येवा’...

ललित लेखन…भावनेचा हुंकार!

जे कथेत मावत नाही आणि कवितेत गावत नाही ते ललितलेखनात सापडते या शब्दात ललितलेखनाचे महत्व अधोरेखित केलेले आपणास आढळते. मुळात काव्यामधली मधुरता आणि गद्यातली...

कवितेने बहरलेला सोनचाफा

वसंत सावंत सरांनी 25 डिसेंबर 1972 रोजी स्थापन केलेल्या तत्कालीन दक्षिण रत्नागिरी साहित्य संघाच्या कोजागिरी संमेलनात सिंधुदुर्गातील बहुतेक कवी काव्यवाचनाची पहिली पायरी चढले. माझी...

आजीची गोधडी आणि तिच्या लोककथा

काहीवेळा निरुद्देशाने आपण घर आवरत असतो. प्रत्येकवेळी सण किंवा घरात एखादे कार्य असेल तर ठीक आहे पण कित्येकवेळा घरातल्या नको असलेल्या वस्तू काढून टाकाव्यात...

आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना!

होळी सणाच्या मुळाशी असणारी संस्कृती ती ग्रामसंस्कृती, कृषीसंस्कृती यांच्याशी मुख्यत: जोडली गेली आहे. त्यामुळे कोकणातील विशेषतः तळकोकणात तिथल्या तालुक्यानुसार होळीचे खेळे हे बदललेले दिसतात....

श्रीपाद काळेंच्या वाड्यात

1995 चा एप्रिल महिना, त्यावर्षी दहावीची परीक्षा संपून लवकर गावी गेलो होतो. सकाळची वेळ काही कामात निघून जाई, पण दुपारी बाहेर रणरणत्या उन्हात बाहेर...

भूतदयेची जाणीव…

गडग्यावरून उडी मारून भाऊकाका आमच्या घराच्या पाटल्यादारी आला आणि तिथे उभ्या असलेल्या तात्याला काही सांगू लागला. मी, श्रद्धा अजून कोणी घरातली माणसे सगळे बाजूला...