Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update : दहावी बोर्ड परिक्षा १ मे नंतर तर बारावीची १५...

Live Update : दहावी बोर्ड परिक्षा १ मे नंतर तर बारावीची १५ एप्रिलच्या नंतर अपेक्षित

Related Story

- Advertisement -

दहावी बोर्ड परिक्षा १ मे नंतर तर बारावीची १५ एप्रिलच्या पुढे होण्यार असल्याचे अपेक्षित आहे, ही माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांना परिक्षांसंबंधी दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -