ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

५० हजारांची लाच घेताना लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेला अटक; जमावाची दगडफेक

आरोपीला अटक टाळण्यासाठी दोन लाखांची मागणी करत ५० हजार लाच म्हणून स्वीकारणार्‍या नंदूरबार जिल्यातील नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस...

चोरी नव्हे, बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवारची सुपारी

कॉलेजरोडवरील मोक्याची तपस्वी बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित प्रकाश पवारने बांधकाम प्रकल्पांवरील कामगारांनाच ८ ते १० टक्के कमिशनची सुपारी...

दोन महिने उलटूनही नोटिसांवर कारवाई शून्य; ‘एनएमआरडीए’च्या कारभारावर संशय

त्र्यंबक रस्त्यावर अनधिकृत लॉजिंगचा विषय गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला असताना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए)च्या अधिकार्‍यांकडून अनधिकृत...

Mumbai Local Train : आनंदवार्ता! पुढील तीन वर्षात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना छत्रपती शिवाजी...

Konkan Railway : कोकण मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द; IRCTC वर संदेश

मुंबई : उन्हाळी सुट्टीपासून म्हणजेच मे महिन्यापासून ते गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. कोकणात...

Sitaram Kunte : अनिल देशमुखांकडून आलेली पोलीस बदल्यांची यादी नाकारता येत नव्हती, सिताराम कुंटेंचा ED समोर जबाब

राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिलेल्या जबाबमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कुंटे यांनी ईडीला...

Mask Free Maharashtra: महाराष्ट्र मास्कमुक्त मंत्रिमंडळातील निर्णयबाबत अजित पवार म्हणाले…

राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र मास्कमुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समोर आले होते. म्हणून महाराष्ट्र...

नंदुरबारमध्ये गांधीधाम एक्स्प्रेसला भीषण आग, अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

नंदुरबारमध्ये गांधीधाम एक्स्प्रेसला भीषण आग लागली आहे. नंदुरबार स्थानकात एक्स्प्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला...

School And College Reopen: पुण्यातील शाळा, कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरू होणार; अजित पवारांची घोषणा

पुण्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे २४ जानेवारीपासून शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. पण गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे...

OBC Reservation : प्रभाग रचनेनंतरच आरक्षण सोडत, राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकांना आदेश

ओबीसी आरक्षणामुळे महापालिका कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि सूचना सुनावणी अंतिम झाल्यावरच आरक्षणाचा ड्रॉ काढण्यासाठी सूचना दिल्या...

Marital Rape: मॅरिटल रेप प्रकरणात पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करू नका, हा भारत आहे’ केंद्राची दिल्ली उच्च न्यायालयात भूमिका

वैवाहिक बलात्कार प्रकरणी केंद्र सरकारने आपली महत्त्वाची भूमिका मांडली आहे. वैवाहिक बलात्कार प्रकरणात पाश्चात्य देशांचे अनुकरण टाळायला हवे, अशी विनंती दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र...

ICC U-19 World Cup: भारत-पाकमध्ये होणार नाही महामुकाबला , कांगारूंकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग

ऑस्ट्रेलियाने अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल (शुक्रवार) ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानचा ११९ धावांनी पराभव केला. त्यामुळे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना टीम...

India Corona Update: देशात रुग्णसंख्येत घट, तर मृत्यूमध्ये वाढ; २४ तासांत २,३५,५३२ नव्या रुग्णांची भर; ८७१ जणांचा मृत्यू

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोनाची मृत्यूची संख्या अधिक वेगाने वाढत आहे. काल, शुक्रवारी देशात २ लाख...

संयुक्त किसान मोर्चा ३१ जानेवारीला साजरा करणार ‘विश्वासघात दिवस’; जिल्हास्तरावर होणार आंदोलन

देशभरात ३१ जानेवारी 'विश्वासघात दिवस' म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) केली. यामध्ये जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलन...

NeoCov: चीनच्या वैज्ञानिकांनी शोधलेल्या निओकोव्ह कोरोना व्हायरसबाबत WHO काय म्हणाले?

दक्षिण आफ्रिकेमधील वटवाघळांमध्ये कोरोनाचा नवा अवतार सापडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या वुहान मधील संशोधकांच्या एका टीमला दक्षिण आफ्रिकेच्या वटवाघळांमध्ये कोरोनाचा अवतार आढळला...

कोर्टाचे निर्णय विधिमंडळ आवारात लागू न करण्याचा ठरावच केलाय- नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या १२ आमदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्याच्या विधानसभा पावसाळी अधिवेशनामध्ये गैरवर्तन केल्यामुळे १२ आमदारांचे निलंबन तालिका अध्यक्ष...

Ranji trophy : रवी शास्त्रींनी बीसीसीआयला फटकारले, म्हणाले असे केल्यास क्रिकेट कमकुवत..

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत काम कलेले संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सध्या चर्चेत आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर रवी शास्त्री मुलाखती देत...
- Advertisement -