ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

५० हजारांची लाच घेताना लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेला अटक; जमावाची दगडफेक

आरोपीला अटक टाळण्यासाठी दोन लाखांची मागणी करत ५० हजार लाच म्हणून स्वीकारणार्‍या नंदूरबार जिल्यातील नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस...

चोरी नव्हे, बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवारची सुपारी

कॉलेजरोडवरील मोक्याची तपस्वी बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित प्रकाश पवारने बांधकाम प्रकल्पांवरील कामगारांनाच ८ ते १० टक्के कमिशनची सुपारी...

दोन महिने उलटूनही नोटिसांवर कारवाई शून्य; ‘एनएमआरडीए’च्या कारभारावर संशय

त्र्यंबक रस्त्यावर अनधिकृत लॉजिंगचा विषय गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला असताना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए)च्या अधिकार्‍यांकडून अनधिकृत...

Mumbai Local Train : आनंदवार्ता! पुढील तीन वर्षात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना छत्रपती शिवाजी...

Konkan Railway : कोकण मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द; IRCTC वर संदेश

मुंबई : उन्हाळी सुट्टीपासून म्हणजेच मे महिन्यापासून ते गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. कोकणात...

Maharashtra Assembly Winter Session 2021: राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता – नवाब मलिक

राज्यात कोरोनाच्या केसेसमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होतेय त्यामुळे राज्यात तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब...

Maharashtra Assembly Winter Session 2021: रामदास कदमांना विधान भवनाच्या गेटवर अडवलं, RTPCR टेस्ट न केल्याने पोलिसांचा मज्जाव

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद सदस्य रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवण्यात आले आहे. आरटीपीसीआर चाचणी कोरोना चाचणी केली नसल्यामुळे पोलिसांनी रामदास कदम यांना...

Maharashtra Assembly Winter Session 2021: अधिवेशन जाणीवपूर्णक गुंडाळण्याचा प्रयत्न नाही – बच्चू कडू

कोरोनामुळे अधिवेशनाचे दिवस कमी आहेत. तसेच अधिवेशन जाणीवपूर्णक गुंडाळण्याचा प्रयत्न नाहीये आणि भाजपच्या आरोपांना अर्थ नाही, असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. शालेय शिक्षण...

मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्येही २५ डिसेंबरपासून Night Curfew, महाराष्ट्राचं काय?

नवी दिल्लीः देशात ओमिक्रॉनचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, मध्य प्रदेशपाठोपाठ आता ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेही मोठा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेशमध्ये २५...

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार, नाना पटोलेंची माहिती

विधानसभेच्या अध्यक्षपदी अनुभवी व्यक्तीला असलं पाहीजे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आजपासूनच प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तसेच २७ किंवा २८ तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल. विधानसभा अध्यक्षपदासाठी...

लुधियाना ब्लास्टमध्ये संशयिताच्या शरीराच्या झाल्या चिंधड्या, सापडला फक्त टॅटू

लुधियानाच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात गुरुवारी २३ डिसेंबरला दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला. हा स्फोट आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे स्थानिकांमध्ये...

Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचं आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

राज्यात हिवाळी अधिवेशनाचा आज (शुक्रवार) तिसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशीही विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात...

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणावर गोळीबार, सीसीटीव्हीत गोळीबाराची घटना कैद

पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा भीषण घटना घडली आहे. शेलपिंपळगाव येथे एका तरुणावर गोळीबार करत त्याची हत्या केली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजून...

Maharashtra Assembly Winter Session 2021: लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील – सुधीर मुनगंटीवार

राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्याचं अर्थचक्र थांबलंय आणि कोमात सुद्धा गेलं आहे. राज्यामध्ये अनेक रोजंदारी कामगारांचे पैसे दिलेले नाहीयेत. धानाचा बोनस...

Delhi Pollution : दिल्लीत ओमिक्रॉन आणि थंडीसह प्रदूषणाचा कहर, घरी राहण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

दिल्लीत ओमिक्रॉन आणि थंडीसह प्रदूषणाने कहर केला आहे. दिल्लीसह देशात सुद्धा कोरोना व्हारयसच्या नव्या व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. तसेच दिल्लीसह उत्तर भारतात...

Maharashtra Assembly Winter Session 2021: अधिवेशनात ३२ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य करण्यात राज्य सरकारला रस, चंद्रकांत पाटलांचा आरोप

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला फक्त ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करण्याची इच्छा आहे. अधिवेशन कमी काळात उरकणे हे लोकशाहीला धरुन नाही असे...

Omicron Variant : नाताळच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा, गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना

राज्यातील करोना रुग्णांसह ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी राज्यात २३ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा...
- Advertisement -