ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Lok Sabha 2024 : मणिपूरमधील या मतदान केंद्रावर गोळीबार; तीन जण गंभीर जखमी

मणिपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदार आज पार पडत आहे. देशातील 120 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. मतदानावेळी...

Lok Sabha 2024 : मी संपादक आहे, मला मराठी शिकवू नका; नवनीत राणांच्या वक्तव्यावर संजय राऊत ठाम

सांगली : मी पत्रकार आहे. मी संपादक आहे. मला कोणी मराठी भाषा शिकवू नये, असं म्हणत संजय राऊत...

Lok Sabha Election 2024 : सांगलीचा वाद मिटला? चंद्रहार पाटलांसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार

सांगली : शिवसेना ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून काँग्रेस आणि शिवसेनेत नाराजी...

Lok Sabha Election 2024 : सर्वत्र भाजप, महायुतीचे उमेदवार विजयी होतील – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : महाराष्ट्रात आज (19 एप्रिल) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी सकाळी 7 वाजता सुरु झालेले...

Live Update: होळी आणि धुळवडीवरील निर्बंध शिथिल, राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी

Live Update: होळी आणि धुळवडीवरील निर्बंध शिथिल, राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी राज्यात यंदाची होळी निर्बंधमुक्त Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक, शरद पवार राहणार उपस्थित राष्ट्रवादी...

Water Cut : मुंबईकरांसाठी खुशखबर ! १५ टक्के पाणी कपात रद्द

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या भातसा तलावाच्या ठिकाणी जल विद्युत केंद्रात बिघाड झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत १५ टक्के पाणी कपात लादण्यात...

Holi 2022 : रंगपंचमीला भांग चढली तर काय करायचे ?

संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीचा दुसरा दिवस म्हणजेच रंगपंचमी. रंगपंचमी तर होळीपेक्षा आणखी जल्लोषात साजरी केली जाते. रंगपंचमीला...

Covid-19 Vaccine : मुंबईत १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला अल्पप्रतिसाद, दिवसभरात फक्त १२४ मुलांचे लसीकरण

केंद्र सरकारच्या आदेशाने मुंबईत आजपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Children Covid-19 Vaccination )  १२ केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली. धक्कादायक बाब...

‘रौद्र’ मराठी सिनेमाचा ट्रेलर अन् म्युझिक लाँच

शोधाची थरारक आणि तितकीच रंजक कथा असलेला रौद्र हा सिनेमा येत्या १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  त्याआधी सिनेमा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

चाकरमान्यांका खुशखबर ! शिमग्याक गावाक जाऊक १०० एसटी

होळीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमनी कोकणात जात असतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते दरम्यान प्रवाशांची गैरसोय...

Toyota Mirai : नितीन गडकरींनी लाँच केली देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल इलेक्ट्रिक कार , काय आहेत वैशिष्ट्ये ?

देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल इलेस्ट्रिक कार लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोयोटा मिराई या इलेक्ट्रिक गाडीचे...

Holi Hindi Hit Songs : बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांसोबत होळीचा माहोल करा आणखी रंगीबेरंगी

Holi Hindi Hit Songs : होळीला काही तास उरले आहेत. सर्वत्र होळीचा रंगीन माहोल पहायला मिळत आहे. लोकांवर होळीचा रंग चढण्यासही सुरूवात झालीये. होळी...

National Common Mobility Card : मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी बेस्टकडून नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड जारी

मुंबईतील विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने त्यांची नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड पूरक पद्धती चाचणी तत्वावर सुरू केली आहे. या सर्वाजनिक चाचणी अंतर्गत बेस्ट उपक्रमाकडून...

Maharashtra Corona Update : दिलासादायक! राज्यात आज ४५५ रुग्ण कोरोनामुक्त, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट

Maharashtra Corona Update :  राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील चढउतार सुरू असून आज बुधवारी राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज...

राज्य सरकारने खुशाल चौकशी करुन महिन्याभरात निकाल द्यावा, चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आल्यापासून अडीच वर्षात चौकशी कराव असे वाटले नाही. पण आता महावितरणच्याच तीन विभाग संचालकांकडून चौकशी करुन काय मिळणार आहे?...

ठाण्यातील उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकून कंटेनर उलटला; रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम

वापी,न्हावासेवाकडून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनर उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड वरील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ घडली. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत...
- Advertisement -