क्राइम

क्राइम

Crime News: चाललंय तरी काय! गुंडांनीच जेलमधील अधिकाऱ्याला बेदम मारलं; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

पुणे: पुण्यातील येरवडा कारागृहात पोलीसच असुरक्षित असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे येरवडा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कारागृहातील कारागृह अधीक्षकाला आंदेकर...

Crime News : 30 कोटी रुपये मूल्याचे बनावट एचपी इंक टोनर्स, कार्ट्रिजेस जप्त

नवी दिल्ली : भारतात नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या काळात सुमारे 30 कोटी रुपये मूल्याची बनावट एचपी उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. एचपीच्या...

Nitish Kumar : भाजपाची साथ सोडा, अन्यथा…; नितीश कुमार यांना धमकी

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपले मुख्यमंत्री पद कायम राखत पुन्हा एकदा भाजपाची अर्थात एनडीएची साथ दिली आहे. विशेष म्हणजे मोदी विरोधी...

Dating Scam : पुण्यात तरुण ठरताहेत डेटिंग स्कॅमचे शिकार; हॉटेल मालक अन् कर्मचाऱ्यांचा समावेश?

पुणे : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. या महिन्यात 1 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलंटाइन वीक सुरू असतो. या दिवसांत प्रत्येकजण आपल्या पार्टनरसोबत काहीना...
- Advertisement -

ED Raid Teckchandani : बिल्डर टेकचंदानीच्या घरावर ईडीची छापेमारी; कोट्यवधीची रोकड जप्त

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने मुंबईतील ललित टेकचंदानी या बड्या बिल्डरवर कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने मुंबई आणि नवी मुंबईत 22 ठिकाणी छापे...

DSP Shrestha Thakur: यूपीच्या दबंग लेडीची फसवणूक; भामट्याने IRS असल्याचं भासवत केलं लग्न, अन्….

लखनऊ: युपीच्या 'लेडी सिंघम' डीएसपी श्रेष्ठा ठाकूर सध्या चर्चेत आहेत. त्यांनी त्यांचा माजी पती रोहित राजवर फसवणुकीचा आरोप करत FIR दाखल केला आहे. पोलिसांनी...

Ganpat Gaikwad : गणपत गायकवाडांचा मुलगा अद्यापही बेपत्ता; रंजित यादवला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे : उल्हासनगरमधील हिललाइन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. आज पोलिसांनी रंजित यादवला ठाणे गुन्हे शाखेने अटक केले...

Akola Crime News : अकोल्यात खळबळ; जिल्हा परिषद शाळेच्या छतावर नवजात अर्भकांचे मृतदेह?

अकोला : अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकातील (Ratanlal Plot Chauk) जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर काही नवजात अर्भकांचे मृतदेह आढळले आहेत. एकाच वेळी चार नवजात...
- Advertisement -

Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससून रुग्णालयातून पळाला; पोलीस दलात खळबळ

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत त्याने ससून रुग्णालयातून पळ काढल्याने पुणे पोलीस...

Worm In Dairy Milk : कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये जिवंत अळी? व्हायरल व्हिडीओनंतर कंपनीचं स्पष्टीकरण

हैदराबाद : 'कुछ मिठा हो जाये' म्हणत कॅडबरी खाणारे काही कमी नाहीत. त्यातही कित्येक प्रकारच्या कॅडबऱ्या आल्या असल्या तरी आजही चॉकोलेट किंवा कॅडबरी म्हटलं...

Maharashtra Crime : गोळीबाराचे सत्र सुरूच; मुंबईनंतर आता पुण्यात फायरिंग

पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत गोळीबार करत गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्याभरात मुंबई आणि ठाण्यात दोन गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता आज...

Dahisar Firing : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवेळी सव्वाचार मिनिटांत काय घडले? वाचा सविस्तर

मुंबई : ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली...
- Advertisement -

Abhishek Ghosalkar Murder Inside Story: मॉरिसने तुरुंगात रचला अभिषेक यांच्या हत्येचा कट?

मुंबई - मुंबईतील दहिसरचे माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांची 8 फेब्रुवारीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या गुंडाने आणि...

SEBI : टीव्हीवर शेअर खरेदी-विक्रीची माहिती देणं पडलं महागात; सेबीने ठोठवला कोट्यवधींचा दंड

नवी दिल्ली : एका व्यावसायिक टीव्ही चॅनलवर अतिथी तज्ज्ञांना शेअरची माहिती देणं महागात पडलं आहे. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने...

Dahisar Firing : घोसाळकर गोळीबार प्रकरण; विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी

मुंबई : मुंबईतील दहिसर भागात मॉरिस नोरोन्हा याने ठाकरे गटातील माजी नगरसेवक यांच्यावर केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत. खासदार...
- Advertisement -