क्राइम

क्राइम

कसली आली भाविकांची सोय? लॉजेसमध्ये चक्क कुंटणखाने

नाशिक-त्र्यंबक रोडवर भाविकांच्या सोयीच्या नावाखाली बांधलेले लॉजिंगमध्ये कुंटणखाने सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी काही लॉजचालकांकडून महाविद्यालयीन तरुणींचाही वापर केला जात असल्याचे...

नाशिक बाजार समितीत ९० लाखांच्या अपहारप्रकरणी अखेर बडतर्फ कर्मचाऱ्यावर गुन्हा

काही वर्षांपूर्वी बनावट पावती पुस्तकाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा बाजार समितीत अपहार केल्याची घटना घडली होती. यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९०...

Mumbai Crime News : सोने तस्करीप्रकरणी तीन महिलांना अटक, हवाई गुप्तचर विभागाची कारवाई

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी तीन महिलांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाकडून अटक करण्यात आली आहे. रुबीना बानो खाजा शेख, मेरी जेणे...

Crime News : बोगस मेलद्वारे 87 लाखांची ऑनलाईन फसवणूक

मुंबई : बोगस मेलद्वारे एका नामांकित शाळेची सुमारे ८७ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी...
- Advertisement -

Crime News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करणार्‍या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करुन फसवणुक करणार्‍या एका टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील एका कॉल सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकून...

Crime News : वीज बिल अपडेटच्या नावाने गंडा घालणार्‍या आरोपीस अटक; मध्यप्रदेशात वांद्रे पोलिसांची कारवाई

मुंबई : वीज बिल अपडेटच्या नावाने एका वयोवृद्धाला गंडा घालणार्‍या अंकित विनोदकुमार शर्मा नावाच्या आरोपीस वांद्रे पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. फसवणुकीसाठी त्याने चौदा ई-वॉलेट...

नाशकात चोरट्यांचा सुळसुळाट; तीन दुचाकी लंपास

नाशिक शहराच्या उपनगरीय परिसरातून तीन दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. रविराज राजेंद्र भावसार (रा. तिडके कॉलनी) यांची ३० हजारांची दुचाकी (एमएच १५ जीके २२८३) सोमवारी...

 वेशांतर करुन अल्पवयीन मुलीचा लॉजमध्ये प्रवेश

पंचवटीतील एक अल्पवयीन हिंदू मुलगी मुस्लिम मित्रासोबत चक्क बुरखा घालून त्र्यंबक रोडवरील एका लॉजमध्ये गेल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, आधीच्या मित्राने लॉजमध्ये दोघांना पकडले....
- Advertisement -

७० अनधिकृत लॉजधारकांना नोटीसा; कारवाई मात्र शून्य

त्र्यंबक रोडवरील लॉजिंगचा विषय अतिशय गंभीर बनत चालला असून, अनेक जणांनी शासनाच्या नाकावर टिच्चून कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर पद्धतीने इमारती उभ्या केल्या आहेत....

Delhi Crime: दिल्लीत ‘बंटी और बबली’; 30 कार चोऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये जोडप्याला अटक

नवी दिल्ली: वाहन चोरीच्या 30 गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका जोडप्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. पश्चिम दिल्लीचे पोलिस...

IPL 2024: हार्दिक पांड्याच्या भावाला अटक; बिझनेसमध्ये भावानेच फसवलं

नवी दिल्ली: आयपीएल 2024 च्या दरम्यान, क्रिकेटर हार्दिक पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्या याला बुधवारी हार्दिक पांड्या आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या यांची...

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गौळणे शिवारात घडली. प्रवीण संपत घयावट (३५,...
- Advertisement -

आधुनिक यंत्रणेद्वारे नाशकवर राहणार ‘वॉच’; ३७ प्रकारच्या ९३३ सार्वजनिक ठिकाणांचे मॅपिंग

नाशिक शहर पोलीस प्रशासनाकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राउंड प्रेझेन्स मॉनिटरिंग सिस्टम अर्थात ‘सुरक्षित नाशिक’ ही आधुनिक कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मंगळवारपासून (दि. ९) शहरातील १३...

ईदनिमित्त नाशिक शहरात वाहतूक मार्गात बदल

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘रमजान ईद’ गुरुवारी (ता. ११) असल्याने त्या पार्श्र्वभूमीवर भद्रकाली व त्र्यंबकरोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रमजान ईदनिमित्ताने भद्रकालीत...

त्र्यंबकरोडवर मुली, महिलांना लॉजमध्ये येण्याचे केले जातात इशारे

त्र्यंबक रोडवरील बेकायदेशीर लॉजिंगमुळे परिसरात मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले असून, मुली आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. लॉजिंग बाहेर बसलेल्या काही मंडळींकडून मुली...
- Advertisement -