क्राइम

क्राइम

ISIS Terrorist Pune : दहशतवाद्यांना अटक करण्यात एनआयएला यश; मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट

आयसिसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) यश आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई, पुणे आणि गुजरातमधील महत्त्वाच्या शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट या...

Pune Crime : इंदापूरमधील हॉटेलात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, घटनेने खळबळ

पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ असो किंवा दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना असो, यामुळे आता पुण्यातील नागरिकांमध्ये...

Allahabad High Court : लिव्ह-इनमध्ये राहणे बेकायदेशीर, अलाहबाद हायकोर्टाचा निर्णय

प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. धर्मपरिवर्तन केल्याशिवाय विविध समाजातील मुले-मुली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत...

Delhi Liquor Policy Case : केसीआर यांची कन्या कविता यांना ईडीकडून अटक

नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची कन्या आणि आमदार के. कविता यांना अटक...
- Advertisement -

Terror Attack : दोन राज्य होती टार्गेटवर; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून नवीन खुलासा

पुणे : मागील वर्षी कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरी करताना तिघांना पकडले होते. चौकशीत तिघेही दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर या तिन्ही दहशतवाद्यांना...

Terror Attack Threat : 26/11 सारखे बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा अटकेत; गुजरात पोलिसांची कारवाई

मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आजही आठवण झाल्यास अंगावर शहारे उटतात. कारण या हल्ल्यात पोलिसांसह 166 पेक्षाही जास्त जणांचा मृत्यू झाला होता. मात्र,...

Crime : शाळेतील भांडणाचे मारहाणीत रुपांतर; अल्पवयीन मुलाने गमावला जीव

नवी मुंबई : हुल्लडबाजी करणे, लहानसहान गोष्टींवरून मारामारी करणे आजच्या काळात सामान्य झाले आहे. परंतु अल्पवयीन मुलंही काही कारणाने भांडण करताना, मारामार करताना हमखास दिसतात....

Farhatullah Ghori : अक्षरधाम हल्ल्याचा मास्टरमाईंड फरहतुल्ला गोरीची भारताविरुद्ध युद्धाची घोषणा

नवी दिल्ली : गुजरातच्या अक्षरधाममधील 2002 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवादी फरहतुल्ला गोरी यांनी 22 वर्षांनंतर व्हिडीओ जारी करत भारताविरुद्ध युद्धाची घोषणा...
- Advertisement -

Crime : पुणे ISIS प्रकरणात मोठी अपडेट; टेरर फंडिंगसाठी दहशतवाद्यांचा सोन्याच्या दुकानावर डल्ला

पुणे : मागील वर्षी कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरी करताना तिघांना पकडले होते. चौकशीत तिघेही दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर या तिन्ही दहशतवाद्यांना...

Crime News : प्रेमप्रकरणातून वाद अन् आईने मुलीची गळा आवळून केली हत्या

मुंबई : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून एका महिलेने स्वत:च्या 19 वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. भूमिका उमेश बागडी...

Honey Trap : हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला दिली गोपनीय माहिती; माझगाव डॉकमधील तरुणाला अटक

अलिबाग : अलिबागमध्ये रहाणार्‍या एका 31 वर्षीय तरुणाचे हनी ट्रॅपच्या जाळयात अडकूनभारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील भारतीय नौदलाशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानी महिलेला...

SBI Bank Fraud : ऑनलाइन बेटिंगच्या नादात मॅनेजरने लुटली स्वतःचीच बँक; तीन कोटींच्या सोन्यावर डल्ला

मुंबई : ऑनलाइन बेटिंगच्या नादात चोरीच्या घटना घडताना आपण अनेकदा पाहिल्या आहेत. मात्र आता भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) मॅनेजरने स्वत:च्याच बँकेतील तीन कोटी रुपयांच्या सोने...
- Advertisement -

Crime : इव्हेंट वेंडरसाठी दिलेल्या दोन कोटींचा अपहार करून फसवणूक; मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : इव्हेंट वेंडरसाठी दिलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांचा अपहार करून एका खाजगी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे....

AI Crime : नवी मुंबईत ‘एआय’चा वापर करून प्राध्यापकाला लाखोचा गंडा

नवी मुंबई : नवी मुंबईत ‘एआय’चा वापर करून प्राध्यपकाकडून एक लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेली व्यक्ती ही सायन येथील एका...

Crime : आईवर कोयत्याने 70 ते 75 वार अन् गुन्हा लवण्यासाठी संतापजनक प्रकार

लातूर : संपत्तीवरून वाद होणाऱ्या बातम्या आपण अनेकदा वाचतो आणि आपल्या कानावर येत असतात. काही वेळा हा वाद मारामारीपर्यंत जातो, तर काही वेळेला एकमेकांचा...
- Advertisement -