घरताज्या घडामोडीबस आणि ट्रकच्या अपघातात १९ जणांचा मृत्यू; बसची अवस्था पाहून धडकी भरेल

बस आणि ट्रकच्या अपघातात १९ जणांचा मृत्यू; बसची अवस्था पाहून धडकी भरेल

Subscribe

तामिळनाडू राज्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. केरळ राज्याची असलेली ही बस तिरुअंनतपुरमच्या (कर्नाटक) दिशेने जात होते. सकाळी ४.३० च्या सुमारास कोईम्बतूर-सालेम महामार्गावर हा अपघात घडला. बसमध्ये एकूण ४८ प्रवासी होते, त्यापैकी १९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर प्रवाशी गंभीर जखमी आहेत.

- Advertisement -

 

हे वाचा – चंद्रपूर येथे भीषण अपघात; ६ भाविक ठार, ६ जखमी

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -