घरदेश-विदेशलग्नापूर्वीच शरीरसंबध ठेवाल तर मिळेल 'ही' शिक्षा

लग्नापूर्वीच शरीरसंबध ठेवाल तर मिळेल ‘ही’ शिक्षा

Subscribe

पाच अविवाहित प्रेमी युगुलांना विवाहापूर्वीच शरीर संबध ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांना भर चौकात प्रत्येकी २४ फटक्यांची शिक्षा देण्यात आली.

जगात विविध देशात विविध गुन्हांसाठी विविध शिक्षा दिल्या जातात. काही देशातील शिक्षा ईतक्या भयानक असतात की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा येईल. मात्र या शिक्षा गुन्ह्यांसाठी दिली जाते. मात्र लग्नापूर्वी शारिरीक संबध ठेवल्या मुळे पाच प्रेमी युगुलांना फटक्याची शिक्षा भर चौकात देण्यात आली आहे. इंडोनेशियात हा प्रकार घडला. लग्नापूर्वी शरीरसंबध ठेवणे हे इस्लाममध्ये पाप असल्यामुळे ही शिक्षा देण्यात आली आहे. या प्रेमी युगुलांना काठीने ४ ते २४ फटके मारण्यात आले. यामध्ये अल्पवयीन मुलींनाही फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. फटक्यांची शिक्षा मिळतांना या मुलीं ओक्सा बोक्षी रडत होत्या. मात्र येथे अशा प्रकारचे कृत्य केल्यास ही शिक्षा मिळते. विशेष म्हणजे तेथील स्थानिक पोलिसांच्या देखरेखीखाली ही शिक्षा दिली जाते.

समलैंगिक संबधावरूनही दिली जाते शिक्षा

इंडोनेशिया हा एक इस्लामिक देश आहे. या देशात इस्लाम धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जुगार खेळणे, सलैंगिक शरीर संबध ठेवणे, लग्नापूर्वी शरीर संबध ठेवणे, मद्यपान करणे या गोष्टी इस्लाम शर्यतमध्ये पाप समजले जातात. या देशात जर असा प्रकारचे पाप जर कोणी केले तर त्याला धर्मगुरू देशाच्या सरकारअंतर्गत शिक्षा देतात. मागील वर्षी समैंगिक संबध ठेवणाऱ्या एका युगुलाला १०० फटक्याची शिक्षा ठेठावण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -