घरदेश-विदेशमहासत्तेच्या राष्ट्राध्यक्षपदाची रणधुमाळी

महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षपदाची रणधुमाळी

Subscribe

बुधवारी ३ नोव्हेंबरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विरुद्ध सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. भारतीय वेळेनुसार, मध्यरात्री १.३० वाजता मतदानला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -