Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Bravo ! अमेरिकन पॉप स्टारने अख्ख घरच सजवलं सेक्स टॉयने

Bravo ! अमेरिकन पॉप स्टारने अख्ख घरच सजवलं सेक्स टॉयने

Related Story

- Advertisement -

काही जणांना घर सजवताना मेणबत्त्यांचा वापर करावासा वाटतो, काहींना संपुर्ण घरात उशांचा वापर करावासा वाटतो, काही जण फॅमिली फोटो ठेवतात तर काही जण छोटस रोपटही ठेवून घर सजवतात. मिली सायरस या अमेरिकन पॉप स्टारने आपले संपुर्ण घरच एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने सजवले आहे. मिलीने आपले संपुर्ण घरच सेक्स टॉयने सजवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miley Cyrus (@mileycyrus)

- Advertisement -

मला Sex toys आवडतात, असे मिलीने Barstool Radio ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मिली या सगळ्या सेक्स टॉयचा वापर कशी करते याबाबतचा खुलासाही तिने मुलाखतीत केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miley Cyrus (@mileycyrus)

- Advertisement -

मिलीने हिडन हिल्स याठिकाणी तब्बल ५ दशलक्ष डॉलर्स देऊन घर खरेदी केले आहे. या घरातच इंटेरिअर डेकोरेटिंगचा भाग म्हणून तिने हे सेक्स टॉईज घरात सजवले आहेत. मला सेक्स टॉईजमध्ये खर तर डिल्डो खरेदी करायला आवडतो, त्याच्या वापरापेक्षा मला तो टेबलवर सजावटीचा भाग म्हणून ठेवायला अधिक आवडतो असे तिने मुलाखतीत नमुद केले आहे. मला वायब्रेटरही आवडतात, पण सर्वाधिक एस्थेटिक आवडतात असे तिने मुलाखतीत म्हटले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Miley Cyrus (@mileycyrus)

माझ्या घरातले वायब्रेटर हे डबल ड्युटी करतात, असेही तिने मुलाखतीत स्पष्ट केले आहे. घराच्या सजावटीचाही वायब्रेटर हे भाग असतात असे तिने सांगितले आहे. सेक्स आणि इंटेरिअर डिझाईन हे समांतर पद्धतीने करण्याचा माझा प्रयत्न असतो असेही तिने मुलाखतीत सांगितले आहे.

- Advertisement -