घरदेश-विदेशअमेरिकन सैनिकांनी धरला 'या' हिंदी गाण्यावर ठेका; पहा Video

अमेरिकन सैनिकांनी धरला ‘या’ हिंदी गाण्यावर ठेका; पहा Video

Subscribe

सध्या भारत-अमेरिका सैनिकांमध्ये लेविस मेकॉर्ड येथे युद्धाभ्यास सुरू आहे

भारतीय जवान आणि अमेरिकन सैनिकांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन्ही देशांचे सैनिक लेविस मॅकार्ड येथे युद्धाभ्यास करत आहेत. ५ सप्टेंबरला सुरू झालेला हा युद्धाभ्यास साधारण १८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये अमेरिकेची शस्त्र त्यांची टेकनिकचा अभ्यास भारतीय जवान करत आहेत. यावेळी दोन्ही देशाच्या सैनिकांनी आसाम रेजिमेंट मार्चिंग गीत त्यांनी सादर केलं आहे. सध्या भारत-अमेरिका सैनिकांमध्ये लेविस मेकॉर्ड येथे युद्धाभ्यास सुरू आहे.

- Advertisement -

एएनआय या वृत्तसंस्थेमार्फत हा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये दोन्ही देशाच्या सैनिकांनी आसाम रेजिमेंट मार्चिंग गीत ‘बदलूराम का बदन जमीन के नीचे है पर हमको उसका राशन मिलता है’ या गाण्यावर सैनिकांनी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये होणारा सगळ्यात मोठा युद्धाभ्यास आहे. हा होणारा युद्धाभ्यास वर्षभरासाठी भारतात तर दूसऱ्या वर्षी या युद्धाभ्यासाचे अमेरिकेत आयोजित केले जाते. भारत-अमेरिकेच्या सैनिकांनी एकत्र येऊन ‘बदलूराम का बदन’ हे गाणं आसाम रेजिमेंट मार्चिंगचे गाणं सादर करताना सैनिकांनी ठेका धरत यासह ताळ्या वाजवत हे गाणं गात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -