घरदेश-विदेशजम्मू काश्मीरच्या राजोरी येथील चकमकीत जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या राजोरी येथील चकमकीत जवान शहीद

Subscribe

जम्मू काश्मीर येथील राजोरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांसोबत नियंत्रण रेषेजवळ आज सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी नौशेरा सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ नियमांचे उल्लंघन करताना गोळीबार सुरू केला. तसेच तोफगोळादेखील डागण्यात आला. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून त्याला चकमकीत जखमी झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.

सविस्तर माहिती लवकरच…

- Advertisement -

हेही वाचा – Video: सुशांतच्या ‘दिल बेचारा’ या शेवटच्या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -