घरदेश-विदेशअरुण जेटली अनंतात विलीन

अरुण जेटली अनंतात विलीन

Subscribe

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाेले. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी १२.०७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी आज निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी शनिवारी १२.०७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ९ ऑगस्टपासून एम्सच्या टीमने त्यांना निरीक्षणासाठी ठेवले होते. पण त्यांची तब्येत सातत्याने खालावत गेल्याचे एम्सकडूनही जाहीर करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा हे आहेत. अरुण जेटली यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -