मेक्सिकोची वॅनेसा पोन्स दे लिओन बनली ‘मिस वर्ल्ड २०१८’

Mumbai
miss world 2018
वॅनेसा पोन्स दे लिओन बनली 'मिस वर्ल्ड २०१८' (सौजन्य-इंडिया टीव्ही)

भारताची गेल्या वर्षीची विश्व सुंदरी मनुश्री चिल्लर हिने यंदाची मिस वर्ल्ड २०१८ ची विजेती वॅनेसा पोन्स दे लिओन हिला मिस वर्ल्ड क्राऊन घातला आहे. यंदाच्या सोहळ्यात मेक्सिकोची वॅनेसा पोन्स दे लिओन हिने मिल वर्ल्ड २०१८ चा किताब पटकावला आहे. तर थायलॅंडचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुंदरीला पहिला रनरअपचा मान मिळाला आहे. यंदाचे हे ६८ वे वर्ष आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here