घरदेश-विदेशमोदींच्या जन्मदिनी बॉलिवूड कलाकारांनी दिल्या अशा शुभेच्छा!

मोदींच्या जन्मदिनी बॉलिवूड कलाकारांनी दिल्या अशा शुभेच्छा!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपला ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज १७ सप्टेंबर रोजी ६९ वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील अनेक राजकीय नेते, मंडळी आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मोदींच्या जन्मदिनी बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. या कलाकरांमध्ये अनुपम खेर, अनिल कपूर, परेश रावल पासून अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोंदीचा वाढदिवस आज असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी आधीपासून तयारी करत आज एकच जल्लोष व्यक्त करताना दिसत असून अनेक कार्यक्रमाचंही आयोजन करत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.


हेही वाचा- जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -