Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

New Delhi
amit-shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबतची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:ची चाचणी करुन घ्यायला तसंच आयसोलेट व्हायला सांगितलं आहे.

“कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर, माझी चाचणी घेण्यात आली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला आयसोलेट करा आणि तुमची चाचणी करा,” असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here