घरदेश-विदेशदोन वाईनच्या बाटल्यांसाठी खर्च केले २५ लाख खर्च

दोन वाईनच्या बाटल्यांसाठी खर्च केले २५ लाख खर्च

Subscribe

जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो याने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी केली. या पार्टीत त्याने तब्बल २५ लाख रूपयांच्या दोन वाईनच्या बॉलट घेतल्या.

वाढदिवसाच्या दिवशी सर्वेच मोठ्या उत्साहात पार्टी करतात. पालक आपल्या मुलाचा/मुलीचा वाढदिवस मोठ्या गाजावाजाने साजरा करतात. फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो हा फुटबॉल मुळेच चर्चेत असतो. मात्र यावेळी सुट्टीवर असताना रोनाल्डो चर्चेत आला आहे. याच कारण म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेतोयं.  क्रिस्टियानो रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिगझ आणि ८ वर्षीय मुलगा क्रिस्टियानो रोनाल्डो जे आर याच्याबरोबर आहे. आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी रोनाल्डोने २७ हजार पाऊंडच्या (२५ लाख रूपये) दोन वाईनच्या बाटल्या घेतल्याने रोनाल्डो चर्चेत आला आहे. याबद्दलचा फोटो त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यानंतर त्याच्या चाहत्यांनी फोटोखाली खूप कमेंट केल्या आहेत.

- Advertisement -

१९८२ सालची वाईन

परदेशी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार वाईनच्या एका बाटलीची १८ हजार पाऊंड आहे. ही जागातिल सर्वात महाग वाईन असल्याचे बोलले जाते आहे. ही १९८२ सालची वाईन असून तेथील लोकप्रिय आहे. ही वाईन त्याच्या मुलाच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्याय निमित्ताने विकत घेतला.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -