घरदेश-विदेशइंडोनेशियाला ६.९ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के; त्सुनामीचा इशारा

इंडोनेशियाला ६.९ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के; त्सुनामीचा इशारा

Subscribe

इंडिनेशियामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के आल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. हा भूकंप लांपुंग बंदरावर आला आहे. हे बंदर इंडोनेशियापासून अवघ्या २१४ किमी अंतरावर आहे. या भूकंपाच्या धक्यांची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल होती. हावामान विभागाने त्सुनामीचा इशारा दिला आहे. ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, समुद्र किनाऱ्यावरील लोकांच्या स्थलांतरासाठी जवानांना पाठवण्यात आल्याची माहिती इंडोनेशियाच्या आपत्ती निवारण एजन्सीने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -