घरदेश-विदेशदिल्लीत शाहीन बाग परिसरात भीषण आग; दोन मुलांचा मृत्यू

दिल्लीत शाहीन बाग परिसरात भीषण आग; दोन मुलांचा मृत्यू

Subscribe

दिल्लीच्या शाहीन बाग येथील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीच्या शाहीन बाग येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण होती की चौथ्या मजल्यावर लागलेली आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. दरम्यान, घटनास्थळी सहा गाड्या, चार रुग्णवाहिका आणि बचाव पथक दाखल झाले आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे. या आगीत होरपळून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -