ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनी Flipkart नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर्स लागू करत असते. याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं अवचित्य साधत कंपनीने ‘Flipkart Women’s Day Sale’ आयोजित केली आहे. हा बंपर सेल ७ आणि ८ मार्च या दोन दिवसांसाठीच असेल. या विशेष सेलमध्ये ग्राहकांना Poco F1, Honor 9N, Samsung Galaxy S8, Nokia 6.1 Plus सह बऱ्याच लेटेस्ट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे. यामध्ये काही कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर थेट ८० ट्क्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. याशिवाय लॅपटॉप्स, हेडफोन्स, स्पीकर्स, डिजिटल कॅमेरा आदी गॅजेट्सवरही Women’s Day Sale अंतर्गत आकर्षक सूट देण्यात आली आहे. एक नजर टाकूया या सेलमध्ये देण्यात आलेल्या ऑफर्सवर :
Flipkart women’s Day: स्मार्टफोनवर भरघोस सूट
written By My Mahanagar Team
Mumbai
Flipkart च्या Women’s Day Sale मध्ये स्मार्टफोन्सवर थेट ८० ट्क्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. अन्य गॅजेट्सवरी सूट आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -