घरCORONA UPDATEगुगलने सांगितल्या क्वारंटाईन टीप्स, आता गुगलचं तरी ऐका!

गुगलने सांगितल्या क्वारंटाईन टीप्स, आता गुगलचं तरी ऐका!

Subscribe

गुगुलने खास डुडल बनवलं आहे. या डूडलमध्ये होम क्वारंटाईन असताना काय करता येईल हे सांगितले आहे.

दरवेळी एखाद्या चालू घडामोंडीवर गुगल आपल्या डूडल स्टाईलने त्यावर प्रतिक्रीया देतो. सध्या जगभरात कोरोनाचा विळखा आहे. या कोरोनापासून वाचण्यासाठी देशात १४ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या काळात नागरिकांनी काय काय काळजी घ्यायला हवी हे वेळोवेळी सांगितलं गेलं. यावेळी गुगुलने खास डुडल बनवलं आहे. या डूडलमध्ये होम क्वारंटाईन असताना काय करता येईल हे सांगितले आहे.

- Advertisement -

काय आहे डूडलमध्ये

  1. घरी रहा

२. सुरक्षीत अंतर ठेवा

३. हात स्वच्छ धूवा

- Advertisement -

४. नाक आणि तोंड झाका

५. तब्येत बिघडल्यावर ताबडतोब हेल्पलाईन वर संपर्क करा

त्याचप्रमाणे डूडलमध्ये काय करा आणि काय करू नका हेही सांगितलं आहे.

हे करा

१. आपले हात नियमीत साबण आणि पाण्याचा वापर करून धुवा, सॅनिटाझरचा वापर करा

२. खोकताना आणि शिंकताना नाक, तोंडावर टिशू पेपर किंवा रूमाल ठेवा. केवळ हात ठेवू नका यामुळे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे.

३. आजारीमाणसांपासून दूर रहा

४. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर घरातच क्वारंटाईन व्हा. बाहेर फिरू नका.

हे करू नका

१. जर हात स्वच्छ नसेल तर नाक, तोंडाला आणि डोळ्यांना स्पर्श करू नका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -