घरदेश-विदेशBlast in Jammu : दहशतवादी यासिर भटला अटक

Blast in Jammu : दहशतवादी यासिर भटला अटक

Subscribe

जम्मू - काश्मीर येथील ग्रेनेड हल्ल्याच्या मागे हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचा हाथ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी दहशतवादी यासिर भट याला अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर येथील शहराच्या वरदळ असलेल्या ठिकाणी असलेल्या बॉम्ब स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केले आहे. यासिर भट्ट असे या अटक आरोपीचे नाव आहे. त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेच्या सांगण्यावरून त्याने ग्रेनेड फेकले असल्याचे सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु केली आहे.

- Advertisement -

जम्मू मधील एका बस स्थाकामध्ये आज दुपारच्या सुमारास ग्रॅनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून मोहम्मद शरिक असं त्याचं नाव आहे. याव्यतिरिक्त यामध्ये ३० लोकं जखमी झाले होते. मागील वर्षाच्या मे महिन्यापासून दहशतवाद्यांकडून झालेला हा तीसरा हल्ला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -