घरदेश-विदेशमिराज-२००० फायटर प्लेन क्रॅश दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

मिराज-२००० फायटर प्लेन क्रॅश दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

Subscribe

बंगळुरू येथील विमानतळाजवळ मिराज-२००० या फायटर विमानाचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन पायलटचा मृत्यू झाला आहे.

भारतीय वायूदलाचे मिराज २००० हे फायटर विमान बंगळुरू येथे क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेत एका पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा पायलटता रुग्णालयात नेते वेळी मृत्यू झाला आहे. एचएएल ने दिलेल्या माहितीनुसार हे विमान सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात घडला. अद्याप या क्रॅशचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापूर्वीही वायू सेनेच्या जॅग्वार या फायटर विमानाचा अपघात झाला होता. मात्र त्यावेळी कोणतीही जीवीतहानी झाली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -