घरदेश-विदेश'बेस्ट टॉयलेट पेपर'च्या जागी गुगल दाखवतो पाकिस्तानी झेंडा

‘बेस्ट टॉयलेट पेपर’च्या जागी गुगल दाखवतो पाकिस्तानी झेंडा

Subscribe

जैश- ए- मोहम्मदने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर आता जगभरात पाकिस्तानची प्रतिमा मलिन झाली आहे. गुगलवर 'बेस्ट टॉयलेट पेपर' सर्च केल्यावर पाकिस्तानचा झेंड्याचे फोटो येतात.

जर तुम्ही गुगलवर टॉयलेट पेपर शोधत असाल तर गुगल तुम्हाला पाकिस्तानचा झेंड्याचे फोटो दाखवेल. पाकिस्तानचा झेंडा म्हणजेच एक उत्तम टॉयलेट पेपर असल्याचे गुगल दाखवत आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही बातमी सर्व सोशल मीडियासाईटवर पसरली आहे. पाकिस्तानने केलेल्या हलल्यानंतर गुगलवर अशा प्रकारचे फोटो दाखवले जात आहे. गुगलमध्ये असे बदल होतांना दिसतात. मात्र पहिल्यांदाच गुगलवर असे कोणत्या देशाचा झेंडा टॉयटलेट पेपरच्या जागी दिसत आहे. याचुकीबद्दल अजून गुगलने कोणतेहे अधिकृत व्यक्तव्य केले नाही. मात्र या घटनेला अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा झेंडा टॉयटेल पेपरच्या जागी दिसल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -